एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
सातारा , दि. १७ : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचार्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या संपात सुमारे साडेचार हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे सणानिमित्ताने गावी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. यामुळे वडाप चालकांची मात्र दिवाळी झाली.र ...
वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मध्यरात्रीपासून सुरूवात झाली. कोल्हापूरात या संपाला हिंसक वळण मिळालं आहे. ऐन सनासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने राज्यभरात प्रवाशांचे हाल होण्यास सुरू ...
एसटी कर्मचार्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेदमुत संपाचे हत्यार उपसण्यात आल ...
एसटी कर्मचाऱ्याच्या संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी ४ वाजता खासगी गाड्यांना मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, त्याला संपकरी कर्मचाऱ्यानी जोरदार विरोध केल्याने कोल्हापूर बसस्थानक परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. क ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा व अन्य मागण्यांसाठी संप करण्यात आला. मात्र, गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये फूट पडल्याचे दिसून आले. त्यामुळे काही गाड्या मार्गस्थ झाल्याने वातावरण तणावपूर्ण ...
वेतनवाढ व सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांबाबत एस. टी. कर्मचाºयांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. यामध्ये चिपळूण आगारातील ६५० कर्मचारी सहभागी झाले असून, रोजच्या ३८० बस फेऱ्या बंद आहेत. ...
नाशिक : सातवा वेतन आयोग सरकारने एसटी कामगारांना लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक सोमवारी मध्यरात्रीपासून दिली. या संपाचा प्रभाव नाशिक शहरासह जिल्ह्यावर पडला. सकाळपासून एसटीच्या कुठल्याही स्थान ...
नाशिक : सातवा वेतन आयोग सरकारने एसटी कामगारांना लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक सोमवारी मध्यरात्रीपासून दिली. या संपाचा प्रभाव नाशिक शहरासह जिल्ह्यावर पडला. सकाळपासून एसटीच्या कुठल्याही स्थान ...