एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
ऐन दिवाळीतच सर्व एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. संपाच्या दुस-या दिवशी, बुधवारी अकोले आगाराच्या बसवाहकाचे हृदयविकाराने निधन झाले. ...
राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचा-यांच्या संपाच्या दुस-या दिवशी खासगी वाहनांना प्रादेशिक वाहन कार्यालयाने परवानगी दिल्यामुळे खासगी वाहतूकदारांनी थेट बसस्थानकातच आपल्या बस उभ्या करून ...
महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. दुसºया दिवशीही बस बंद कायम राहिल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. ...
वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर त्याची संपूर्ण देशभर चर्चा झाली. परंतु कोणतीही वस्तू अथवा सेवा दिली जात नसतानाही राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवा जावईशोध लावला आहे. ...
सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात थोडयाच वेळात महत्वपूर्ण बैठक सुरु होणार आहे. ...
गोव्याहून सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात कदंब वाहतूक महामंडळाची बससेवा बंद राहिली. महाराष्ट्रातील एसटी संपाचा हजारो गोमंतकीय प्रवाशांनाही फटका बसला आहे. ...