एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
ऐन दिवाळीत एस.टी.च्या कर्मचाऱ्यानी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग आणि खासगी वाहतूकदारांच्या मदतीने बसस्थानकांवर आलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी पाठविण्यात आले. संपाच्य ...
एस. टी. महामंडळातील चालक आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. जे कर्मचारी तत्काळ कर्तव्यावर हजर राहणार नाहीत. त्यांच्यावर मोटार वाहन कायदा १९८८ ला अधिन राहून चालकांचे परवाने व वाहकांचे बॅज रद्द कर ...
महाराष्ट्रात एसटी कामगारांच्या संपामुळे दिवाळीत राज्यात हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. संप लांबल्यास काय खायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. ...
ऐन दिवाळी सणात एसटी कामगार संपावर गेल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. संपाच्या दुस-या दिवशी महाड आगारात शुकशुकाट होता. कामगार आणि शासन यामध्ये तोडगा निघत नसल्याने संप सुरूच राहिला... ...
सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासाठी राज्यभर एसटी कर्मचाºयांचा संप सुरू आहे. वाढत्या महागाईमुळे जनतेचे जगणे अवघड होत आहे. त्यातच एसटी कामगारांना देशातील अन्य महामंडळाच्या तुलनेत ...