एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
राज्य सरकारने एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचा-यांवर बडतर्फची कारवाई केली आहे. त्या 1010 कर्मचा-यांना पुन्हा एकदा संधी देऊन त्यांना नोकरीवर रुजू करून घ्यावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केले आहे. ...
कामावर विनापरवानगी गैरहजर राहिल्याने महामंडळाचा आर्थिक महसुल बुडाला. तसेच, प्रवाशांची देखील गैरसोय झाली. या प्रकारामुळे महामंडळाची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली, असा ठपका या रोजंदारी कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतल्याचा ठपका ठेवून नवीन कामगारांना सेवामुक्त करण्याचा आदेश मध्यवर्ती कार्यालयाने दिला आहे. ...
८ व ९ जून रोजी कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी सिंधुदुर्ग विभागातील रोजंदारीवरील १६० एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे आदेश एसटी प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे एसटीच्या सेवेवरही परिणाम झाला असून मंगळवारी दिवसभरातील ८५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. ...
एस. टी. कर्मचाऱ्यांना मिळणाºया भत्त्यांमध्ये परिवहन महामंडळाने भरघोस वाढ केली आहे. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात भत्तावाढ करून महामंडळाने प्रामाणिकपणे काम करणाºया कर्मचाºयांचा एकप्रकारे ...
एसटी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा व वेतनवाढीचा करार न करता असमाधानकारक वेतनवाढीच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या एसटी महामंडळाच्या तीन कर्मचाºयांना निलंबनाची नोटीस दिली असल्याची माहिती हाती आली आहे. ...
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जाहीर केलेला वेतनकरार अमान्य असल्याच्या निषेधार्थ अघोषित पुकारण्यात आलेल्या संपामुळे रत्नागिरी विभागातून १६१५पैकी केवळ ४४४ फेऱ्या दिवसभरात सोडण्यात आल्या. जेमतेम २५ टक्केच फेऱ्या सुटल्या. त्यामुळे दिवसभरात रत्नागिरी विभा ...