लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
कळवण तालुका : दुष्काळ सवलत देण्यात ना‘पास’ - Marathi News | Kalwan Taluka: Drought Relief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तालुका : दुष्काळ सवलत देण्यात ना‘पास’

कळवण : यंदा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या बळीराजाच्या मुलांना शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवास सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील २६०० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पाससाठीचा आर्थिक भार कमी होणार आहे. त्या ...

विविध मागण्यांसाठी युवासेनेचे एसटी विभाग नियंत्रकांना निवेदन - Marathi News | Request for YuvaSena ST Regulations for various demands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विविध मागण्यांसाठी युवासेनेचे एसटी विभाग नियंत्रकांना निवेदन

ओझर : निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या बसच्या समस्यांसंदर्भात विभागीय नियंत्रक नितीन मैन्ड यांना करून व निवेदन देऊन या समस्यांवर तोडगा काढण्यात आला. निफाड तालुका युवा सेनेने केलेल्या मागण्यामध्ये प्रामुख्याने निफाड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण ...

गर्दीमुळे विद्यार्थी पास ची मुदत वाढवून देण्याची मागणी - Marathi News | Demand for student pass extension due to crowd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गर्दीमुळे विद्यार्थी पास ची मुदत वाढवून देण्याची मागणी

सिन्नर : तालुक्यातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी पासचे वितरण होत असल्याने तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची येथे मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे. ...

भगूर बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू - Marathi News | The work of Bhagur bus station started slow down | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूर बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू

भगूर येथील बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे काम संथगतीने सुरू असल्याने प्रवासी, विद्यार्थी, कामगार यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे बसस्थानकाशेजारील मैदानात तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. ...

खुशखबर... एसटीचे ड्रायव्हर अन् कंडक्टर आता 'क्लर्क' होणार - Marathi News | Good news for ST ... driver and conductor will now be clerk, Divakar rawate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खुशखबर... एसटीचे ड्रायव्हर अन् कंडक्टर आता 'क्लर्क' होणार

थम नोकरीला प्राधान्य या तत्वानुसार कित्येक पदवीधर आणि पदव्युत्तर युवकांनी चालक व वाहक बनण्याचा निर्णय घेतला. ...

शेळगाव बसस्थानकाची दुरवस्था, नागरिक त्रस्त - Marathi News | Shelley's bus stand in worst condition, civil strife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेळगाव बसस्थानकाची दुरवस्था, नागरिक त्रस्त

नागरिक त्रस्त : दुरुस्तीची केली मागणी ...

‘एसटी’चा अजब न्याय; सेवा प्रवाशांची, शिक्षा मात्र कंडक्टरला ! - Marathi News | Awesome Justice of ST; Service passengers, education only conductor! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘एसटी’चा अजब न्याय; सेवा प्रवाशांची, शिक्षा मात्र कंडक्टरला !

 नियम पाळावे की वरिष्ठांचे ऐकावे कर्मचाºयांपुढे पेच ...

जादा बसेससाठी मनसे कडून आगार प्रमुखांना निवेदन - Marathi News | MADA requests for additional buses for the depositors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जादा बसेससाठी मनसे कडून आगार प्रमुखांना निवेदन

सिन्नर : तालुक्यातील मुसळगाव व कुंडेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी जादा बसेस सुरू करण्यासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने सिन्नर आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. ...