लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
‘एसटी’त ऑनलाइन पेमेंट कधी? मशीनच मिळेनात...! - Marathi News | When online payment in ST? Can't get the machine pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एसटी’त ऑनलाइन पेमेंट कधी? मशीनच मिळेनात...!

अँड्रॉइड मशीनच उपलब्ध नाही ...

ST Bus| उपचारासाठी हक्काचा पैसा मिळेना; मृत्यूनंतर देऊन काय उपयोग? - Marathi News | ST Bus Not getting the right money for treatment; What is the use of giving after death? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Bus| उपचारासाठी हक्काचा पैसा मिळेना; मृत्यूनंतर देऊन काय उपयोग?

सेवानिवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे पैसे महामंडळाकडे बाकी.... ...

राज्यात सत्ता येताच भाजपच्या धडाडणाऱ्या तोफा झाल्या शांत, नेत्यांनी बाळगले मौन - Marathi News | After coming to power in the state, the BJP leaders who raised their voice on many issues including merger of ST, corruption became silent | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यात सत्ता येताच भाजपच्या धडाडणाऱ्या तोफा झाल्या शांत, नेत्यांनी बाळगले मौन

एसटीचे विलिनीकरण, महिलांवरील अत्याचार, स्पर्धा परीक्षार्थींवरील अन्याय, कोरोना काळातील बळी, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारे व रान पेटविणारे भाजप नेते अचानक अज्ञातवासात गेले आहेत. ...

ST मध्ये प्रवास झाला मोफत; पानसुपारी आणायची? आजोबा चालले तालुक्याला! - Marathi News | Should ST Bus travel be free for seniors above 75 years of age in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST मध्ये प्रवास झाला मोफत; पानसुपारी आणायची? आजोबा चालले तालुक्याला!

आठवडाभरात तीन हजारपेक्षा अधिक ज्येष्ठांनी घेतला लाभ... ...

कंत्राटी चालक नेमण्यास एसटी महामंडळाची मुदतवाढ - Marathi News | ST Corporation extends deadline for appointment of contract drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंत्राटी चालक नेमण्यास एसटी महामंडळाची मुदतवाढ

राज्यात २९ हजारांपेक्षा जास्त एसटीचालक आहेत. ...

ST Strike: बडतर्फ केलेले 119 कर्मचारी बँड लावून कामावर जातील, सदावर्तेंना ठाम विश्वास - Marathi News | ST Strike: "Now, 119 sacked ST workers will go to work wearing bands", Says Gunratna Sadavarte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बडतर्फ केलेले 119 कर्मचारी बँड लावून कामावर जातील, सदावर्तेंना ठाम विश्वास

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकार एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देईल. केवळ एसटी कर्मचाऱ्यांनाच नाही, तर शेतकरी आणि कष्टकरी, कामगारालही न्याय देईन ...

ST Strike: खोत, पडळकरांनी महिन्यात एसटीचे विलिनीकरण करावे, अन्यथा.. - Marathi News | Sadabhau Khot and MLA Gopichand Padalkar should merge ST | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ST Strike: खोत, पडळकरांनी महिन्यात एसटीचे विलिनीकरण करावे, अन्यथा..

या सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी आंदोलनं केले होते. ...

"भाजप सरकार आमच्या बाजूने होते, आता त्यांनी आम्हाला न्याय द्यावा...'एसटी कर्मचाऱ्यांची मागणी - Marathi News | The BJP government was on our side Now they should give us justice ST workers demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"भाजप सरकार आमच्या बाजूने होते, आता त्यांनी आम्हाला न्याय द्यावा...'एसटी कर्मचाऱ्यांची मागणी

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईमध्ये याप्रकरणी ठिय्या आंदोलन केले होते ...