एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
या काळात दररोज वणी आगाराला किमान पाच लाख रुपयांचे उत्पन्न होत असे; परंतु याच काळात संपामुळे एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने त्याचा वणी आगाराच्या दररोजच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला. अन्य काळात वणी आगाराला दररोज तीन लाखांचे उत्पन्न होते. मात्र ...
आर्वी आगारातील बसेसवर दगडफेक करणाऱ्यांवर तळेगाव पोलीस ठाण्यात तर यवतमाळ जिल्ह्यातील बसवर दगडफेक करून बसचे नुकसान केल्याप्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेकीत आर्वी आगारातील दोन बसेसच्या काचा फुटल्याने राज्य परिवहन महामंडळा ...
या मोर्चात विद्यार्थी, प्रवासी आणि नागरीकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ...