शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

सोलापूर : ST कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेचा फुल्ल सपोर्ट, आक्रोश मोर्चातून सरकारवर निशाणा

गोंदिया : संप एसटी कर्मचाऱ्यांचा, पण झळ बसतेय विद्यार्थ्यांना

रत्नागिरी : ST Strike : एस. टी. अत्यावश्यक सेवा, मेस्मा लागू शकतो - परिवहन मंत्री अनिल परब

रत्नागिरी : ST Strike : एसटी सेवा लवकर पूर्ववत व्हावी, परिवहन मंत्री अनिल परब यांचे गणरायाला साकडे

रत्नागिरी : ST Strike : विलीनीकरणाबाबत समितीच निर्णय घेणार, परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली माहिती

अमरावती : ...मगर जाने का नही; एसटी आंदोलनकर्त्यांचा पवित्रा

चंद्रपूर : खासगी वाहनात प्रवाशांचा होतोय जनावरांसारखा प्रवास

यवतमाळ : 353 जणांनी नोकरी टिकविली; 90 टक्के बसेस आगारातच उभ्या

वर्धा : आर्वीत एसटी चालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर रॉकेल घेत स्वत:ला केले आगीच्या हवाली

छत्रपती संभाजीनगर : राजकारणात नव्याने सुरुवात करणाऱ्या राज ठाकरेंच्या विलीनीकरणावरील मताला महत्व देत नाही : गुणरत्न सदावर्ते