शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

महाराष्ट्र : विलीनीकरणाशिवाय माघार नाहीच, एसटी कर्मचारी ठाम

पुणे : ST Strike: लालपरी धावण्यासाठी एसटी अधिकारी कधी कर्मचाऱ्यांच्या घरी तर कधी शेताचा बांधावर!

अकोला : एसटी कर्मचाऱ्याची धावत्या कारखाली उडी घेऊन आत्महत्या

कोल्हापूर : संप मिटेपर्यंत भाजपा संपकरी कर्मचाऱ्यांना शिधा पुरवणार - चंद्रकांत पाटील

गडचिरोली : एसटीचे स्टेअरिंग जाणार नवीन चालकांच्या हाती

लातुर : उदगिरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा गोंधळ, २४ जणांवर गुन्हा, विभाग नियंत्रक, वाहतूक अधिकाऱ्यांसमोर घडला प्रकार

मुंबई : कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळ 1200 कोटींच्या खड्ड्यात; उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची माहिती

पुणे : Accident: खासगी चालकाकडून एसटीचा अपघात; एक दिवसाच्या प्रशिक्षणांनंतर दिले होते स्टेरिंग हातात

वर्धा : ST Strike : आंदोलनकर्त्या एसटी वाहकाची किडनी निकामी

अमरावती : दागिने गहाण ठेवून हाकतोय संसाराचा गाडा!