शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

मुंबई : ST Strike: 'एक गुणरत्न लाख गुणरत्न तयार झालेत, आम्हाला दाऊद इब्राहिमची भीती नाही'

मुंबई : Sambhajiraje: संभाजीराजेंचं स्क्रीन उपोषण, आझाद मैदानावर व्हॅनिटी कार कशासाठी?

महाराष्ट्र : एसटी विलिनीकरण फेटाळले; मंत्रिमंडळाचेही शिक्कामोर्तब, अहवाल विधिमंडळात मांडणार

गडचिरोली : परीक्षा काळात तरी एस.टी. सुरळीत हाेणार की नाही?

महाराष्ट्र : ST workers strike: मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, विलीनीकरणाची मागणी हायकोर्टाच्या समितीने नाकारली

सोलापूर : मुलांनो एसटी बसची वाट पाहूच नका; मिळेल त्या गाडीतून परीक्षेला पोहोचा

भंडारा : परीक्षा काळातही एसटी बस नाहीच, पालकांनाच सोडावे लागेल केंद्रावर

पिंपरी -चिंचवड : ST Employee Suicide: पिंपरीत एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

यवतमाळ : दहावी व बारावीच्या परीक्षेचे यंदा लोकवाहिनीला टेन्शन

यवतमाळ : ‘एसटी’ टाकणार फेऱ्यांचा टाॅप गिअर