लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news , मराठी बातम्या

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
एसटी कर्मचा-यांचा संप : पुण्यातून एकही बस सुटली नाही, खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची होतेय लूट - Marathi News | Pune: MP Supriya Sulei meets visiting activist ST employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी कर्मचा-यांचा संप : पुण्यातून एकही बस सुटली नाही, खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची होतेय लूट

एसटी कर्मचार्‍यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेदमुत संपाचे हत्यार उपसण्यात आल ...

कोल्हापूरात एसटी संपकरी आक्रमक, खासगी वाहन काढले बसस्थानकाबाहेर - Marathi News | ST commuters in Kolhapur, aggressive, private vehicle removed outside bus station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात एसटी संपकरी आक्रमक, खासगी वाहन काढले बसस्थानकाबाहेर

एसटी कर्मचाऱ्याच्या संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी ४ वाजता खासगी गाड्यांना मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, त्याला संपकरी कर्मचाऱ्यानी जोरदार विरोध केल्याने कोल्हापूर बसस्थानक परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. क ...

गुहागरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट - Marathi News | In squares in the state of ST employees in Guhagar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुहागरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा व अन्य मागण्यांसाठी संप करण्यात आला. मात्र, गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये फूट पडल्याचे दिसून आले. त्यामुळे काही गाड्या मार्गस्थ झाल्याने वातावरण तणावपूर्ण ...

चिपळुणात एस.टी.बसची सेवा ठप्प - Marathi News | ST bus service in Chhipunya jam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात एस.टी.बसची सेवा ठप्प

वेतनवाढ व सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांबाबत एस. टी. कर्मचाºयांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. यामध्ये चिपळूण आगारातील ६५० कर्मचारी सहभागी झाले असून, रोजच्या ३८० बस फेऱ्या बंद आहेत. ...

शहरासह लांब पल्ल्याची बससेवा ठप्प; ऐन दिवाळीत नागरिकांचे हाल - Marathi News | Long distance bus service with city jam; Citizens of Diwali in Ain Diwali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरासह लांब पल्ल्याची बससेवा ठप्प; ऐन दिवाळीत नागरिकांचे हाल

नाशिक : सातवा वेतन आयोग सरकारने एसटी कामगारांना लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक सोमवारी मध्यरात्रीपासून दिली. या संपाचा प्रभाव नाशिक शहरासह जिल्ह्यावर पडला. सकाळपासून एसटीच्या कुठल्याही स्थान ...

कामगार संघटनांना विश्वासात घेऊन एसटीचा संप मिटवा, विखे पाटील यांची मागणी - Marathi News | Demand for STT by taking the trust of trade union organizations, Vikhe Patil's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामगार संघटनांना विश्वासात घेऊन एसटीचा संप मिटवा, विखे पाटील यांची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ऐन दिवाळीत वाहतूक कोलमडली असून, सरकारने कामगार संघटनांना विश्वासात घेऊन हा संप मिटवावा आणि प्रवाशांना दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ...

संप मिटेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी - Marathi News | Permission to travel by private vehicles to private vehicles | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संप मिटेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी

एसटी महामंडळाने पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व खासगी वाहनांना राज्य शासनाने वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यामुळे या संपामुळे खासगी वाहनधारकांची चांदी झाली आहे. ...

महाराष्ट्रातील STच्या संपामुळे गोव्यात कदंबच्या 37 गाड्या रद्द- पत्रादेवी, सातार्डा, दोडामार्ग हद्दीपर्यंतच वाहतूक - Marathi News | 37 trains canceled in Goa due to strike of ST in Maharashtra - Traffic only till Pothadevi, Satara, Doda road | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्रातील STच्या संपामुळे गोव्यात कदंबच्या 37 गाड्या रद्द- पत्रादेवी, सातार्डा, दोडामार्ग हद्दीपर्यंतच वाहतूक

गोव्याच्या कदंब महामंडळाने महाराष्ट्रातील महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळाच्या चालक, वाहक कर्मचा-यांना पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये यासाठी गोव्यातून महाराष्ट्रात जाणा-या गाड्या रद्द केल्या आहेत. ...