एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
प्रवाशांची ही गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने खासगी वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली. मात्र या वाहतूकदारांकडून प्रवाशांची पिळवणूक होत आहे. ...
सातवा वेतन आयोग आणि हंगामी पगारवाढीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यानी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. जिल्ह्यातील दहा आगारांमध्ये एक हजार ७७६ बसेसपैकी केवळ १२ बसेसच्याच फेऱ्या सकाळी झाल्या. त्यानंतर शंभर टक्के बसेस बंदच होत्या. यामुळे जिल्ह्यातील ...
सध्या सुरू असलेल्या एसटी संपाला राज्यभरातून प्रतिसाद लाभत आहे. राज्यातील बहुतांशी एसटी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनाने ओला बससाठी विशेष परवानगी दिली आहे. ...
महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीने सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी सोमवारी (दि. १६) मध्यरात्रीपासून राज्यभर सुरु केलेल्या संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात जाणाºया प्रवाशांना सक्तीने घर असून सणाद ...
श्रीवर्धन : श्रीवर्धन आगारातील कर्मचारी वर्गाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, विदर्भ एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) कनिष्ठ वेतनश्रेणी स ...
महाराष्ट्र परिवहन (एस टी) कर्मचाºयांनी ७ व्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या मंगळवारच्या बेमुदत संपाला ठाण्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी कल्याण बस डेपोतील चालक व वाहकांनी डेपासमोरच रास्ता रोको आंदोलन केले. ...