लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news , मराठी बातम्या

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
वल्लभनगर आगाराचे ३६ लाखांचे नुकसान, सलग दुसºया दिवशी एसटीचा संप - Marathi News |  Loss of 36 lakhs in Vellabhanagar Agra, ST commissions for second consecutive day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वल्लभनगर आगाराचे ३६ लाखांचे नुकसान, सलग दुसºया दिवशी एसटीचा संप

महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. दुसºया दिवशीही बस बंद कायम राहिल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. ...

प्रवाशांची लूट, साथीला हाल, मनस्ताप!, जिल्ह्यात एसटीसेवा ठप्प, खासगी वाहतूकदारांची मात्र चंगळ - Marathi News |  Looters of passengers, mobs, mental tortures, STsewa jam in the district, and private transporters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांची लूट, साथीला हाल, मनस्ताप!, जिल्ह्यात एसटीसेवा ठप्प, खासगी वाहतूकदारांची मात्र चंगळ

एसटी कर्मचारी संपाच्या सलग दुस-या दिवशीदेखील बारामती आगारामध्ये शुकशुकाट कायम आहे. ऐन दिवाळीत एसटी संपामुळे प्रवाशांना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागला. ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच, सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार संप   - Marathi News | There will be no settlement of the strike of the ST employees, the affair will continue for the third day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच, सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार संप  

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर परिवहन मंत्र्यांसोबत बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. ...

एसटी महामंडळाचा जावईशोध, माहिती अधिकाराला लावला जीएसटी - Marathi News | GST of ST corporation, information related to GST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाचा जावईशोध, माहिती अधिकाराला लावला जीएसटी

वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर त्याची संपूर्ण देशभर चर्चा झाली. परंतु कोणतीही वस्तू अथवा सेवा दिली जात नसतानाही राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवा जावईशोध लावला आहे.  ...

एसटी संपावर महत्वाच्या बैठकीसाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते पोहोचले तीन तास उशिराने - Marathi News | Transport Minister Diwakar Raote reached for the ST's meeting to arrive late for three hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी संपावर महत्वाच्या बैठकीसाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते पोहोचले तीन तास उशिराने

सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात थोडयाच वेळात महत्वपूर्ण बैठक सुरु होणार आहे. ...

गोव्यातील हजारो प्रवाशांना महाराष्ट्रातील संपाचा फटका, सलग दुस-या दिवशी कदंबची बससेवा बंद  - Marathi News | Thousands of passengers in Goa are hit by the collision of Maharashtra, continuous shuttle service buses | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील हजारो प्रवाशांना महाराष्ट्रातील संपाचा फटका, सलग दुस-या दिवशी कदंबची बससेवा बंद 

गोव्याहून सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात कदंब वाहतूक महामंडळाची बससेवा बंद राहिली. महाराष्ट्रातील एसटी संपाचा हजारो गोमंतकीय प्रवाशांनाही फटका बसला आहे. ...

रत्नागिरीत एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी रस्त्यावरच! - Marathi News | Ratnagiri ST employees are on the streets of Diwali! | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी रस्त्यावरच!

सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाबाबत चर्चा सुरू असल्याने संप कधीही मिटण्याची शक्यता होती. त्यामुळे अनेकजण कामाच्या ठिकाणीच राहिल्याने रात्र त ...

अकोल्यात एसटी संपात सहभागी झालेल्या एसटी वाहकाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | s.t.strike,emplyee,died,akole, | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकोल्यात एसटी संपात सहभागी झालेल्या एसटी वाहकाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अकोले आगारातील आंदोलनात सहभागी असलेल्या एकनाथ विठ्ठल वाकचौरे (वय ५२, रा. वडगाव पान, ता. संगमनेर) यांचा बुधवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...