एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
अहमदनगर : एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कार्यवाही सुरू केली असून, पर्यायी व्यवस्था म्हणून ३५ स्कूल बस ... ...
एस.टी.कामगारांनी सातव्या वेतन आयोगासाठी पुकारलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी कोणताही ठोस तोडगा न झाल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्याचे चित्र गुरुवारी कोल्हापूर विभागात पाहण्यास मिळाले. मध्यवर्ती बसस्थानक येथे परिवहन मंत्री दिवकर रावते यांचे प्रवाशांना ...
फटाका विक्री व्यवसायात सुमारे पन्नास ते साठ युवक यंदा उतरले होते. सर्वाधिक फटका त्यांना संपाचा बसला आहे. संपामुळे बाहेरील शेजारील गावांमधील सामान्य लोक पारनेर शहरात आलेच नाही. त्यामुळे फटाका विक्री करणा-या दुकानांमध्ये शुकशुकाटच दिसत होता. ...
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारकडून अद्याप कामगारांची मागणी मान्य न झाल्याने संतप्त कामगारांनी सरकारच्या निधेषार्थ मुंडण केले. ...
एसटी कर्मचाऱ्याच्या संपाचा भलताच लाभ खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी घेतला आहे. एसटीची चाके थांबल्याचा फायदा उठवत चक्क चौपट भाडे आकारुन प्रवाशांची लूट केली जात आहे. कऱ्हाडातून साताऱ्यात यायला ५८ रुपये भाडे आहे, तेच आता २00 वसूल केले जात आहेत. ...
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपाचा प्रवाशांना नाहक त्रास होत असला तरी या संपाचा अनेकांनी चांगला फायदा उठविण्यास सुरूवात केली आहे. हौस म्हणून घेतलेल्या अलिशान कार अनेकांनी चक्क वडाप वाहतुकीसाठी बाहेर काढल्या आहेत. ...