लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news , मराठी बातम्या

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल ; खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट - Marathi News | passengers faces problem due to st strike; Loot of passengers by private transporters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल ; खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी बंद कायम ठेवल्याने शिवाजीनगर एसटी स्थानकात प्रवाशांची माेठी गर्दी झाली हाेती. नायलाजाने प्रवाशांना खासगी बसने दुप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागत हाेता. ...

ST Strike : वर्ध्यात 24 तासांत सव्वासहा लाखांचा फटका - Marathi News | ST Strike: st employees strike continues on Saturday | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ST Strike : वर्ध्यात 24 तासांत सव्वासहा लाखांचा फटका

राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्रवापासून (8 जून) बेमुदत संप सुरू केला आहे ...

दुसऱ्या दिवशीही एसटीचा संप सुरुच, प्रवाशांचे हाल: खाजगी वाहतुकीवर भिस्त - Marathi News | ST commutes the next day, passenger traffic: Confident on private transport | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुसऱ्या दिवशीही एसटीचा संप सुरुच, प्रवाशांचे हाल: खाजगी वाहतुकीवर भिस्त

नाशिक : एसटी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा व वेतनवाढीचा करार न करता एकतर्फी जाहीर केलेल्या असमाधानकारक वेतनवाढीच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी  मध्यरात्रीपासून पुकारलेला संप दुसºया दिवशी शनिवारी (दि.९) देखील सुरुच असून सकाळपासून फार कमी बस श ...

ST कर्मचाऱ्यांना संपाचा फटका, पगारात झालेली वाढ सरकार रद्द करणार? - Marathi News | MSRTC staffers go on flash strike over insufficient hike, cancellation of salary hike by government? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST कर्मचाऱ्यांना संपाचा फटका, पगारात झालेली वाढ सरकार रद्द करणार?

एसटी कर्मचाऱ्यांना संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासन नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. ...

एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल! आजही होणार त्रास? वेतनासाठी १५ कोटींच्या महसुलावर पाणी - Marathi News | ST traffic accidents Trouble today? Water on salary of Rs 15 crores for wages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल! आजही होणार त्रास? वेतनासाठी १५ कोटींच्या महसुलावर पाणी

घोषित वेतनवाढ मान्य नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या अघोषित संपामुळे शुक्रवारी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. एसटीच्या २५ हजार फे-या त्यामुळे रद्द झाल्या. शुक्रवारी १५ कोटींच्या महसूलावर पाणी सोडावे लागले. ...

एसटीच्या २५ हजार फेऱ्या रद्द, अघोषित संपाने प्रवाशांचे हाल,  १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला - Marathi News |  25,000 fairs of ST canceled, unauthorized traffic accidents, 15 crores of rupees recovered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीच्या २५ हजार फेऱ्या रद्द, अघोषित संपाने प्रवाशांचे हाल,  १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला

वेतनवाढ मान्य नसल्याचे सांगून गुरुवारी मध्यरात्रीपासून अचानक संपावर गेलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचा-यांमुळे वाहतूकसेवा ठप्प झाली. ...

पालघर जिल्ह्यात एस.टी.संपाला संमिश्र प्रतिसाद - Marathi News |  Composite response to ST Samba in Palghar district | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्यात एस.टी.संपाला संमिश्र प्रतिसाद

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी परस्पर एकतर्फी केलेली पगारवाढ अमान्य करीत पालघर विभागातील 8 आगारा पैकी 5 आगारातील चालक-वाहकांनी शुक्र वारी मध्यरात्री पासून उत्स्फूर्तपणे बंद आंदोलन सुरु केले. ...

एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल; प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News |  Passengers of ST passengers due to ST collisions; Passengers express dissatisfaction | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल; प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केलेल्या फसव्या वेतनवाढीविरोधात शुक्र वारी अचानक काम बंद आंदोलन छेडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. ...