लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
मराठीत २२ टक्के नापास; दहावीच्या विद्यार्थ्यांची दैना - Marathi News | 22 percent in Marathi; The granddaughter of Class X students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठीत २२ टक्के नापास; दहावीच्या विद्यार्थ्यांची दैना

लोकमत विशेष । अडीच लाख मायबोलीला अडखळले ...

मुंबईतील ३३१ शाळांचा १०० टक्के लागला निकाल - Marathi News | Results of 100% of 331 schools in Mumbai resulted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ३३१ शाळांचा १०० टक्के लागला निकाल

मागील वर्षीच्या तुलनेत घसरण : महापालिका शाळांचा निकाल ५३.१४ टक्के ...

नवी मुंबई, पनवेलसह उरणमध्ये विद्यार्थ्यांनी साजरा केला जल्लोष - Marathi News | Navi Mumbai, Panvel and Uran celebrate the celebration of the students | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई, पनवेलसह उरणमध्ये विद्यार्थ्यांनी साजरा केला जल्लोष

पेढे वाटून आनंद साजरा। समाजमाध्यमांवरही शुभेच्छांचा वर्षाव ...

रायगड जिल्ह्याचा निकाल ७६.७८% - Marathi News | Raigad district results 76.78% | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्याचा निकाल ७६.७८%

विद्यार्थ्यांकडून जल्लोष । उत्तीर्ण मुलींचे प्रमाण ८२.३४ तर मुलांचे प्रमाण ७१.४३ टक्के ...

पोरीनं महापालिकेच्या शाळेचं नाव काढलं, कोमलनंं मिळवले 92 टक्के - Marathi News | Porin took the name of the municipal school, Kamaln received 92 percent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोरीनं महापालिकेच्या शाळेचं नाव काढलं, कोमलनंं मिळवले 92 टक्के

गेल्या वर्षी तिची मोठी बहीण प्रिया यादव हिने पालिकेच्या शाळेतून ९१.६० टक्के गुण मिळवून पहिला क्र मांक मिळवला होता. ...

पेढे खाल्ल्याने सहा जणांना विषबाधा - Marathi News | Six people have been poisoned after eating their legs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पेढे खाल्ल्याने सहा जणांना विषबाधा

नंदकुमार सदगीर यांची मुलगी दुर्गानंद दहावी उत्तीर्ण झाली म्हणून पेढे आणले. ...

मयूरला व्हायचेय आयएएस अधिकारी - Marathi News | Peacock IAS officers want | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मयूरला व्हायचेय आयएएस अधिकारी

दहावीच्या निकालात विदर्भात टॉपर असलेल्या मयूर प्रदीप कदम याला आणखी परिश्रम घेऊन आयएएस अधिकारी व्हायचे आहे. जिल्हा बँकेत शिपाई असलेल्या वडिलांनी आपल्या स्वप्नांना पंख व आईने उंच भरारीचे बळ दिल्याचे निकालानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्याने सांगितले. ...

दर्यापूर ‘प्रबोधन’चा मयूर कदम टॉपर - Marathi News | The peacock step topper of Daryapur 'Prabodhan' is topper | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दर्यापूर ‘प्रबोधन’चा मयूर कदम टॉपर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी घोषित करण्यात आला. यात दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयाचा मयूर कदम याने बेस्ट आॅफ फाइव्हमध्ये ९९ टक्के गुण मिळव ...