दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
संपन्न घरातील मुले जे काही करू शकतात तसे निम्न आर्थिक स्तरावर असलेल्या घरातील मुले करू शकत नाहीत. त्यांना कुटुंबाच्या चरितार्थासाठी आर्थिक हातभारही लावावा लागत असतो. मोलमजुरी करून ते शिक्षण घेतात.. त्यांचा लढा अन्य मुलांपेक्षा अधिक खडतर असतो. ...
दहावीचा यंदाचा निकाल गेल्यावर्षीपेक्षा १८.२० टक्क्यांनी वाढला म्हणून फार हुरळण्याचे कारण नाही. कोणतेही यश अंतिम नसते, किंबहुना यशाचा प्रत्येक टप्पा जबाबदारी वाढविणारा असतो, हे भान विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी बाळगले की झाले. ...
बुधवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई कन्या शाळेतील तन्वी वानखडे, देवयानी मोपारी आणि प्रणोती धारस्कर या विद्यार्थिनींनी १०० टक्के गुण मिळवित एकाच शाळेतून जिल्ह्यातील ‘टॉप थ्री ...