लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल, मराठी बातम्या

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
यंदा दहावीचा विक्रमी ९५.३० टक्के निकाल - Marathi News | This year, the result of class X ssc is 95.30 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदा दहावीचा विक्रमी ९५.३० टक्के निकाल

कोकण विभाग अव्वल; निकाल १८.२० टक्क्यांनी वाढला; मुंबईच्या निकालात १९.६८ टक्क्यांची वाढ ...

मुंबईच्या निकालात १९.६८ टक्क्यांची वाढ - Marathi News | Mumbai's ssc results increase by 19.68 per cent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या निकालात १९.६८ टक्क्यांची वाढ

पाच वर्षांतील दहावीचा सर्वाधिक निकाल : १ लाख ८ हजार विद्यार्थ्यांना मिळाले ७५ टक्क्यांहून अधिक गुण ...

निकालाचा फुगा! - Marathi News | The result bubble! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निकालाचा फुगा!

दहावीचा यंदाचा निकाल गेल्यावर्षीपेक्षा १८.२० टक्क्यांनी वाढला म्हणून फार हुरळण्याचे कारण नाही. कोणतेही यश अंतिम नसते, किंबहुना यशाचा प्रत्येक टप्पा जबाबदारी वाढविणारा असतो, हे भान विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी बाळगले की झाले. ...

अंजनगाव सुर्जी येथील लेकी ‘टॉप थ्री’ - Marathi News | Lakey 'Top Three' from Anjangaon Surji | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंजनगाव सुर्जी येथील लेकी ‘टॉप थ्री’

बुधवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई कन्या शाळेतील तन्वी वानखडे, देवयानी मोपारी आणि प्रणोती धारस्कर या विद्यार्थिनींनी १०० टक्के गुण मिळवित एकाच शाळेतून जिल्ह्यातील ‘टॉप थ्री ...

नूतन कन्याची ऋतूजा वाघाये अव्वल - Marathi News | New bride's season is at its peak | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नूतन कन्याची ऋतूजा वाघाये अव्वल

जिल्ह्यात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निकालात यंदाही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून अव्वल ठरलेली नूतन कन्या विद्यालय ...

निकालात वरोराची मृणाल लाभे जिल्ह्यात टॉपर - Marathi News | Mrinal Labhe tops the district in the result | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :निकालात वरोराची मृणाल लाभे जिल्ह्यात टॉपर

चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४७५ शाळांमधून ३० हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील २९ हजार ८४६ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. पैकी एकूण २७ हजार ५८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल सहा हजार १५३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण् ...

प्लॅटिनमचा मानस पाटील अव्वल - Marathi News | Platinum's Manas Patil tops | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्लॅटिनमचा मानस पाटील अव्वल

जिल्हाभरातून १५ हजार ३०४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी १४ हजार १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७ हजार ९६१ मुलांपैकी ७ हजार २६७ मुले उत्तीर्ण झाली. त्यांची टक्केवारी ९१.२८ आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे ...

जिल्हा विभागात टॉप,गर्ल्स रिझल्टमध्ये रॉक्स - Marathi News | Top in District Division, Rocks in Girls Result | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हा विभागात टॉप,गर्ल्स रिझल्टमध्ये रॉक्स

सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील आर.जे. लोहिया विद्यालयाची कनिष्ठ विद्यालयाची विद्यार्थिनी व्टिकंल संजय उके हिने बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८७ गुण आणि क्रीडाचे पाच गुण असे एकूण ९८.४० टक्के गुण घेवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर अर्जुनी मोरग ...