दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
एखाद्याला आपल्या गुणपत्रिकेची आणि उत्तीर्ण प्रमाणपत्राची डुप्लिकेट प्रत तत्काळ हवी असेल तर त्याला १६०० हून अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. शोध शुल्क लागू केल्यावर ते दोन हजार रुपयेही होऊ शकेल. ...
Maharashtra 10th 12th Supplementary Exam Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलैमध्ये घेतलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल मंगळवारी जाहीर केला. ...