Sreesanth, Latest Marathi News श्रीसंत भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू होता. आईपीएल 2013 स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याचाही समावेश होता. 'खतरों के खिलाड़ी सीजन 9' मध्ये तो सहभागी झाला होता. Read More
आयपीएल २०१३ ( IPL 2013) स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर राजस्थान रॉयल्सचा माजी गोलंदाज एस श्रीसंत ( S Sreesanth) याच्यावर आजीवन बंदी घातली गेली. ...
३७ वर्षीय श्रीसंतनं मैदानावर येताच क्रीजला नमस्कार केला. तो पूर्वीच्याच आक्रमक पवित्र्यात दिसला. ...
फलंदाजाला केला बाहेर जाण्याचा इशारा ...
सप्टेंबरमध्ये त्याच्यावरील बंदीचा कालावधी संपला आणि तो पुन्हा मैदानावर उतरण्यासाठी पात्र ठऱला. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 2013च्या मोसमात स्पॉट फिक्सिंग प्रकरणानं क्रिकेट विश्वाला हादरवून सोडलं. ...