लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्पृहा जोशी

स्पृहा जोशी

Spruha joshi, Latest Marathi News

वेबसिरिज ‘द ऑफिस’मध्ये झळकणार स्पृहा जोशी,अशी असणार भूमिका - Marathi News | Marathi Actress Spruha Joshi Roped In for Hotstar Specials presents ‘The Office’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेबसिरिज ‘द ऑफिस’मध्ये झळकणार स्पृहा जोशी,अशी असणार भूमिका

१३ एपिसोड्सच्या या मॉक्युमेंटरी मालिकेत विकिन्स चावलामध्ये ९ ते ५ असं साचेबद्ध काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कथा आहे. ...

स्पृहा जोशीचा हा नवा लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात, पाहा तिच्या नव्या लूकमधील फोटो - Marathi News | Marathi Actress Spruha Joshi New look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पृहा जोशीचा हा नवा लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात, पाहा तिच्या नव्या लूकमधील फोटो

स्पृहाने तिच्या फेसबुक पेजवर तिचा स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर केला असून या फोटोत स्पृहाची नवीन हेअर स्टाईल पाहायला मिळत आहे. ...

विराट कोहलीचं टेन्शन खल्लास, स्पृहा जोशीने दूर केली भारतीय क्रिकेट संघाची मोठी डोकेदुखी - Marathi News | No tension for virat kohli, spruha joshi Solved big problem of team india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट कोहलीचं टेन्शन खल्लास, स्पृहा जोशीने दूर केली भारतीय क्रिकेट संघाची मोठी डोकेदुखी

चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची समस्या कशी सोडवायची? माझा विचार करायलाही काय हरकत नाही अशी कॅप्शन तिने या फोटोला स्पृहाने दिली आहे. ...

पहिला पाऊस असतो खास, स्पृहा जोशीने शेअर केला पहिल्या पावसाचा आनंद घेतानाचा फोटो - Marathi News | Spruha joshi Enjoying First Rain Of The Season, Share photo on social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिला पाऊस असतो खास, स्पृहा जोशीने शेअर केला पहिल्या पावसाचा आनंद घेतानाचा फोटो

आपल्या घराच्या खिडकीतून पहिल्या पाऊसधारांचा आनंद घेत असल्याचा फोटो स्पृहाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

स्पृहा जोशीने आपल्या कुटूंबियांसोबत केले श्रमदान - Marathi News | Actress Spruha Joshi doing Shramadan for Paani Foundation in village Dhondbar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पृहा जोशीने आपल्या कुटूंबियांसोबत केले श्रमदान

स्पृहा सोबतच तिचे कुटूंबियही सामाजिक कार्याविषयी किती सजग आहे, हे यंदा महाराष्ट्र दिनी दिसून आले. ...

मराठी सेलिब्रेटींनीही बजावला मतदानाचा हक्क! - Marathi News | Loksabha eleaction- Marathi celebrity chirag patil, spruha joshi done their voting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सेलिब्रेटींनीही बजावला मतदानाचा हक्क!

लोकशाहीच्या या उत्सवात मराठी सेलिब्रेटीही तितक्याच उत्साहाने सहभागी झाले आहेत. मराठी सेलिब्रेटी ही मतदान करण्यासाठी सकाळपासूनच घराबाहेर पडले आहे. ...

झांसीमधील चित्रपटाचे चित्रीकरण आटपल्यानंतर स्पृहा जोशी करणार हे पहिले काम - Marathi News | Spruha Joshi will support aamir khan paani foundation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झांसीमधील चित्रपटाचे चित्रीकरण आटपल्यानंतर स्पृहा जोशी करणार हे पहिले काम

स्पृहाने गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्पृहाने आज एक अभिनेत्री, गीतकार म्हणून स्वतःचे नाव कमावले आहे. ...

स्पृहा जोशी विचारतेय, राजकारणात येणाऱ्या अभिनेत्रींच्याच वाट्याला शेमिंग का? - Marathi News | Spruha Joshi post on Facebook regarding loksabha election 2019? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पृहा जोशी विचारतेय, राजकारणात येणाऱ्या अभिनेत्रींच्याच वाट्याला शेमिंग का?

आपल्या सेक्सिस्ट समाजामध्ये - माफ करा पण धडधडीतपणे हाच शब्द वापरणं मला भाग आहे - तर या सेक्सिस्ट समाजामध्ये त्यांचं 'अभिनेत्री' असणं हे कित्येकदा अपमानकारक पद्धतीने दर्शवलं जातं. ...