आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा जलतरणपटू वीरधवन खाडे पदक पटकावेल, अशी साऱ्यांना अपेक्षा होती. वीरधवलने चांगली कामगिरी केली, पण त्याला पदक मात्र पटकावता आले नाही. ...
भारताला सोमवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण या पराभवांमधून आम्ही बरेच काही शिकणार आहोत आणि आमची कामगिरी नक्कीच सुधारणार आहे, असे भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी सांगितले आहे. ...
सुवर्णपदकाचा सामना खेळताना माझ्यावर कोणतेच दडपण नव्हते. कारण दडपण घेतल्यावर तुमची कामगिरी चांगली होऊ शकत नाही. अंतिम फेरी चांगलीच रंगतदार झाली, असे बजरंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर पहिल्यांदाच सांगितले. ...