लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा

Sports, Latest Marathi News

बल्लारपूर पेपर मिलने लावली वैदर्भियांना फूटबॉलची गोडी - Marathi News | Ballarpur paper mill and Fodtball | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपूर पेपर मिलने लावली वैदर्भियांना फूटबॉलची गोडी

फुटबॉल खेळाने एकेकाळी विदर्भातील नागरिकांना आपलेसे केले होते. त्याचे कारण बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाची फुटबॉलमध्ये असलेली गोडी! ...

FIFA World Cup 2018: शंभराव्या लढतीत सुआरेझचा गोल - Marathi News | FIFA World Cup 2018: Suarez's goal in the 100th match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: शंभराव्या लढतीत सुआरेझचा गोल

शंभरावा सामना विश्वचषकातला असेल तर सोन्याहून पिवळं आणि आपल्या शंभरावा सामन्यात त्या खेळाने गोल केला तर दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. ...

Fifa World Cup 2018: 'तो' लंडनहून रशियाला आला अन् १३ जणांचे केस कापून गेला! - Marathi News | World Cup 2018 Paul Pogba flies London barber out to Russia for 24-hour stay to cut 13 France players hair | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa World Cup 2018: 'तो' लंडनहून रशियाला आला अन् १३ जणांचे केस कापून गेला!

हिल्टन गार्डन इन्स जिमच्या बाहेर अक्षरशः फ्रान्सच्या खेळाडूंची रांग लागल्याचं चित्र होतं. ...

Eng vs Aus : नॉटिंगहॅम वनडेत झाली विक्रमांची बरसात  - Marathi News | Eng vs Aus: records list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Eng vs Aus : नॉटिंगहॅम वनडेत झाली विक्रमांची बरसात 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या वनडेत इंग्लंडने 50 षटकात 6 बाद 481 धावा फटकावत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येची नोंद केली. या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली. त्यातील ठळक विक्रमांचा घेतलेला आढावा.  ...

राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपटूंची विजेतेपदावर मोहोर - Marathi News | Kolhapur swimmers emerge victorious in the state-level Divyang Swimming competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपटूंची विजेतेपदावर मोहोर

पॅरालिंपिक राज्य संघटनाच्या मान्यतेने पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन ठाणे व श्री तिसाई प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित केलेल्या 12 व्या राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपट्टनी आपली चमकदार कामगिरी करीत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे.  ...

Fifa World Cup 2018: तब्बल 40 वर्षानंतर पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये 'असं' घडलं - Marathi News | fifa world cup 2018 this is first time in 40 years when brazil failed to start its campaign with a victory | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa World Cup 2018: तब्बल 40 वर्षानंतर पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये 'असं' घडलं

ब्राझीलच्या संघावर मोठी नामुष्की ओढवली ...

FIFA World Cup 2018: सर्बियाची कोस्टा रिकावर 1-0 ने मात - Marathi News | FIFA World Cup 2018 Serbia defeat costa rica 1-0 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :FIFA World Cup 2018: सर्बियाची कोस्टा रिकावर 1-0 ने मात

कर्णधार अलेक्झांडर कोलोरोवचा फ्री कीकवर अप्रितम गोल ...

फेडरर पुन्हा बनला नंबर वन - Marathi News | Federer again became number one | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :फेडरर पुन्हा बनला नंबर वन

स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने एटीपी जागतीक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वलस्थानी झेप घेतली आहे. स्टुटगार्ट ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारुन त्याने हे स्थान पुन्हा काबीज केले आहे.  ...