वन डेत दोन नवीन चेंडू खेळविण्याची शिफारस झाली त्यावेळी सचिन तेंडुलकरने ‘क्रिकेटची वाट लावण्याचे साधन’ अशी टीका केली होती. सचिनचे शब्द किती खरे आहेत, हे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या वक्तव्यावरून सिद्ध झाले. ...
लिओनेल मेस्सीचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष ख्रिस्तियानो रोनाल्डोवर लागले होते. मात्र मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोलाही स्पर्धेतून गाशा गुंडाऴावा लागला. ...
आता मी केवऴ प्रेक्षकाच्या भूमिकेत दिसणार. खेऴाडू म्हणून माझा प्रवास येथेच संपत आहे, अर्जेंटिनाच्या झेव्हियर मास्केरानोने निवृत्तीची घोषणा करताना व्यक्त केलेले मत. ...
टेनिस जगतातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे आॅल इंग्लंड लॉन टेनिस चॅमिपयनशीप अर्थात विम्बल्डन. तर यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेला सोमवारपासून सुरूवात होत आहे. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा कोण जिंकणार, याची उत्सुकता तर आहेच पण या स्पर्धेत कोण खेळू शकते, ...
यंदाची विम्बल्डन टेनिस स्पर्धा तीन महिला टेनिसपटूंसाठी वेगळ्याच महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेची सेरेना विल्यम्स, झेक गणराज्याची पेट्रा क्विटोव्हा आणि बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका यांच्यासाठी ही पुनरागमनाची विम्बल्डन स्पर्धा आहे. या तिन्ही गेल्यावर ...
फक्त विश्वचषक न पटकावल्याची खंत लिओनेल मेस्सीच्या आणि त्याच्या पाठिराख्यांना टोचत राहिल. त्यामुळे मेस्सी कदाचित मायदेशात पोहचल्यावर निवृत्तीचा निर्णय घेईल. ...
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाला पराभव पक्तरावा लागला. या पराभवामुऴे अर्जेंटिनाचे आव्हान संपुष्टात आले आणि लिओनेल मेस्सीच्या विश्वचषक उंचावण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. ...