लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा

Sports, Latest Marathi News

India Vs England Test : ... तरीही भारताचे कसोटीतील अव्वल स्थान कायम राहणार   - Marathi News | India vs England Test: ...Still India will remain in top Test ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs England Test : ... तरीही भारताचे कसोटीतील अव्वल स्थान कायम राहणार  

India vs England Test Match: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला 0-5 असा पराभव पत्करावा लागला तरी आयसीसी कसोटी क्रमवारीतील त्यांचे अव्वल स्थान कायम राहणार आहे. ...

Big Bash League : ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनची निवृत्ती  - Marathi News | Big Bash League : Mitchell Johnson announces his retirement  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Bash League : ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनची निवृत्ती 

Big Bash League : ऑस्ट्रलियाचा माजी जलदगती गोलंदाज मिचेल जॉन्सनने बिग बॅश लीगमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ...

चला लग्नाच्या पार्टीला... - Marathi News | Let's go to the wedding party ... | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :चला लग्नाच्या पार्टीला...

पाकिस्तानच्या फलंदाजांनी केला कोणालाही न जमलेला विक्रम! - Marathi News | Pakistan's batsman's Imam-ul-haq and Fakhar Zaman creat world record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या फलंदाजांनी केला कोणालाही न जमलेला विक्रम!

पाकिस्तानच्या क्रिकेट संघासाठी झिम्बाब्वेचा दौरा हा अविश्वसनीय ठरला. पाकिस्तानने पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 5-0 असे निर्विवाद वर्चस्व गाजवले. फखर झामन आणि इमाम-उल-हक या पाकिस्तानच्या दोन फलंदाजांसाठी ही मालिका ख-या अर्थाने अविस्मरणीय ठरली आहे. ...

वूडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघाचे नेतृत्व नागपूरच्या अभिषेक आत्रामकडे - Marathi News | Abhishek Amritam of Nagpur led by India's captain for the Woodball World Cup | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वूडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघाचे नेतृत्व नागपूरच्या अभिषेक आत्रामकडे

आठव्या वूडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघाचे नेतृत्व नागपूरचा अभिषेक आत्राम करणार आहे. स्पर्धेचे आयोजन २४ ते ३० जुलै या कालावधीत थायलंडमधील चांगमई शहरात होत आहे. ...

FIFA Best Awards: मेस्सी-रोनाल्डोला ' या' युवकाची धास्ती; फिफाचे सर्वोत्तम खेळाडूंची नामांकन जाहीर - Marathi News | FIFA Best Awards: Messi-Ronaldola 'or' Youngster's Quest; Nomination for FIFA Best Player | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Best Awards: मेस्सी-रोनाल्डोला ' या' युवकाची धास्ती; फिफाचे सर्वोत्तम खेळाडूंची नामांकन जाहीर

FIFA Best Awards: फिफाने २०१८ च्या सर्वोत्तम खेळाडूच्या नामांकनात लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी स्थान पटकावले असले तरी त्यांना १९ वर्षीय कायलीन मॅबाप्पेची धास्ती लागली आहे.  ...

Asia Cup 2018: 'थकलेल्या' टीम इंडियाला करावा लागणार पाकिस्तानचा सामना; वेळापत्रकाचा घोळ - Marathi News | Asia Cup 2018: without any rest day India to play Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: 'थकलेल्या' टीम इंडियाला करावा लागणार पाकिस्तानचा सामना; वेळापत्रकाचा घोळ

Asia Cup 2018च्या क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. मात्र, या लढतीत थकलेला भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.  ...

महाराष्ट्राचा 'युवराज' अथर्व तायडेची गोष्ट, पराक्रम पाहून व्हाल थक्क! - Marathi News | U19 India vs Sri Lanka: Atharwa Taide is perfect package for team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्राचा 'युवराज' अथर्व तायडेची गोष्ट, पराक्रम पाहून व्हाल थक्क!

U19 India vs Sri Lanka: श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध कसोटी मालिकेत सलग दोन सामन्यांत शतक झळकावणारा विदर्भाचा अथर्व तायडे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.  ...