लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा

Sports, Latest Marathi News

कोल्हापूर :  कॉमनवेल्थ स्पर्धेत आदित्य अनगळचे तलवारबाजीत कास्यपदक - Marathi News | Kolhapur: The bronze medal of Aditya Anagal in the Commonwealth Games | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  कॉमनवेल्थ स्पर्धेत आदित्य अनगळचे तलवारबाजीत कास्यपदक

कोल्हापूर जिल्ह्याचा खेळाडू व मूळ सांगलीचा असलेला आदित्य अतुल अनगळने १७ वर्षांखालील गटात सांघिक सेबर फेन्सिंग कॉमनवेल्थ (तलवारबाजी) स्पर्धेत कास्यपदक मिळविले. अनगळ हा पश्चिम महाराष्ट्राचा पहिला खेळाडू आहे. ...

India vs England Test: जेव्हा इंग्लंडने अवघ्या दोन धावांनी मिळवला होता विजय...  - Marathi News | India vs England Test: England won by just two runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: जेव्हा इंग्लंडने अवघ्या दोन धावांनी मिळवला होता विजय... 

India vs England Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी बुधवारी सुरू होत आहे. भारतीय म्हणून आपण या कसोटीकडे मोठी आस लावून बसलो आहोत. पण त्याच वेळेला इंग्लंडच्या संघासाठी या कसोटीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ...

लिओनेल मेस्सीचा 'प्रॅक्टिस पार्टनर', पाहाल तर थक्क व्हाल! - Marathi News | Lionel Messi's 'Practice Partner', will be stunned! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :लिओनेल मेस्सीचा 'प्रॅक्टिस पार्टनर', पाहाल तर थक्क व्हाल!

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अपयशानंतर अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी कुटुंबीयांसोबत प्रदीर्घ सुट्टीवर गेला होता. ...

India Vs Sri Lanka: भारतीय युवा संघाचा दणदणीत विजय - Marathi News | India Vs Sri Lanka: The winning sound of the Indian youth under 19 cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Sri Lanka: भारतीय युवा संघाचा दणदणीत विजय

या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेच्या संघाला 143 धावांत रोखले. त्यानंतर अनुज रावतच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान सहा फलंदाज आणि 77 चेंडू राखून पूर्ण केले. ...

प्रो-कबड्डी लीगला 5 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात - Marathi News | The pro-kabaddi league will start from 5 October | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :प्रो-कबड्डी लीगला 5 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात

प्रो-कबड्डी लीगचा हा सहावा हंगाम असणार आहे. प्रो-कबड्डीचा हा हंगामही तीन महिन्यांचा असणार आहे. ...

वेल्सचे किमयागार - Marathi News | The Legislature of Wales | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :वेल्सचे किमयागार

या दिग्गजाने दिली स्मृती मंधानाला अनोखी भेट, केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | This legend gave a unique gift to Smriti Mandhana | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या दिग्गजाने दिली स्मृती मंधानाला अनोखी भेट, केला कौतुकाचा वर्षाव

भारताच्या स्मृती मंधानाने महिलांच्या क्रिकेट सुपर टी-20 लीगमध्ये जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम  नावावर केला. ...

नौटंकीबाज नेयमार; विश्वचषक स्पर्धेत 'ओव्हर अॅक्टींग' केल्याची कबुली - Marathi News | Gimmick neymar; Confirmation of 'over-acting' in World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :नौटंकीबाज नेयमार; विश्वचषक स्पर्धेत 'ओव्हर अॅक्टींग' केल्याची कबुली

रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत माजी विजेत्या ब्राझिलच्या खेळापेक्षा नेयमारची अॅक्टींग चर्चेचा विषय ठरला. ...