India vs England 3rd Test: कर्णधार विराट कोहलीने कधीच एक संघ कायम राखला नाही. त्याने प्रत्येक कसोटी सामन्यात संघात बदलाचे सत्र कायम राखले आणि ट्रेंट ब्रिज कसोटीत त्याची प्रचिती आली. ...
जाकार्ता (इंडोनेशिया) येथे सुरू असलेल्या आशियार्ई स्पर्धेत आॅलिम्पिकवीर गोल्डन बॉय जलतरणपटू वीरधवल खाडे, सुवर्णकन्या नेमबाज राही सरनोबत या दोघांकडून पदक जिंकण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. सांघिक स्पर्धेसाठी यंदाही या दोघांची निवड झाली ...
Asian Games 2018 Opening Ceremony: १८ व्या आशियाई स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे. ...
Asian Games 2018: सुशील कुमारने दोन ऑलिम्पिक पदकं, तीन राष्ट्रकुल सुवर्णपदकं जिंकून जागतिक कुस्तीमध्ये आपली छाप सोडली आहे. तरीही आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण अजूनही त्याच्या गळ्यात पडलेले नाही. ...
India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या नाणेफेकीचा कौल यजमानांच्या बाजूने लागला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. ...
Asian Games 2018:भारतीय कबड्डी संघाने 28 वर्ष आशियाई स्पर्धेतील आपली मक्तेदारी कायम राखली आहे. भारतीय कबड्डी संघाने आशियाई स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वच्या सर्व नऊ सुवर्णपदक नावावर केली आहेत. ...