नवी दिल्ली : राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा दर्जा उंचावण्यासाठी आतूर असलेल्या एआयटीएने देशातील अव्वल खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला दिला आहे, पण याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले जाणार नाही. कारण महासंघ या खेळाडूंना सूट देण्यास तयार ...
क्रिकेटवेड्या मुंबईकरांवर १५ सप्टेंबरच्या दिवशी फुटबॉलज्वर चढणार होता. यास कारणही तसेच होते. या दिवशी व्यावसायिक फुटबॉल लीगमधील दोन अव्वल संघ रेयाल माद्रिद आणि क्लब बार्सिलोना एकमेकांविरुद्ध भारतीय क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच मुंबईमध्ये लढणार होते. ...
देशातील तरुणांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काम करणारी संस्था नेहरु युवा केंद्र संघटनमधून 'नेहरु' शब्द वगळण्यात यावा असा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाकडे पाठवण्यात येणार आहे ...
काही हजार किलोमीटर सायकल चालवायची, वादळ, वारा, पाऊस, डोंगर, दºया, स्पर्धेदरम्यान झालेले अपघात, रक्तबंबाळ जखमा, डिहायड्रेशन.. कशाकशाचीही पर्वा न करता स्वत:च्या क्षमतांनाही आव्हान देत पुढे जायचं हे सोपं नाहीच. नाशिकमधल्या सायकलवीरांनी हे आव्हान स्वीकार ...