भारतात आयोजित होणाºया फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र मिशन वन मिलियन उपक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला असून महाराष्ट्र फुटबॉलमय झाले आहे, असे मुख्यमंत्री देव ...
कॅनडाविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताला पहिल्या दिवशी गुण मिळू शकतो. कारण रामकुमार रामनाथन याला सोपा ‘ड्रॉ’ मिळाला आहे. फिटनेसच्या कारणावरून साकेत मिनेनी संघाबाहेर पडला आहे. ...
ई-गॅझेटचा मोह टाळा दूर रहा आणि मैदानावर फुटबॉल खेळा...व्हॉट्स अप, फेसबुकचा मोह टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा, व्हिडीओ गेमचा मोह टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा... या संदेशाचा प्रत्यय आज संपूर्ण महाराष्ट्राने घेतला. ...
पी. व्ही. सिंधू आणि समीर वर्मा यांनी कोरिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीचा अडथळा पार करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली, तर पारुपल्ली कश्यपला मात्र कडव्या संघर्षानंतर पराभवाचे तोंड पाहावे लागले. ...
डेव्हिस कप टेनिस स्पर्धेच्या विश्व गटात प्रवेश करण्यासाठी शुक्रवारपासून भारतीय संघ बलाढ्य कॅनडाच्या आव्हानाला सामोरे जाईल. विश्व गटात प्रवेश करण्यासाठी सलग चौथ्यांदा प्रयत्न करणा-या भारताची मदार युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन यांच्यावर असेल. ...
भारतीय महिला बॉक्सिंग संघाला पहिल्यांदा मिळालेले विदेशी कोच स्टेफाने कोटालोर्डा यांनी राष्टÑीय महासंघात व्यावसायिकेतेची उणीव तसेच वेतनातील दिरंगाईची तक्रार करीत पदभार सांभाळल्यावर एका महिन्यानंतर राजीनामा दिला आहे. ...
ख्रिस्तियानो रोनाल्डोने निलंबनानंतर पुनरागमन करीत केलेल्या दोन महत्त्वपूर्ण गोलमुळे गतविजेता रियाल माद्रिदने चॅम्पियन्स लीग फुटबॉल सामन्यात एपीओईल निकोसियाला ३-० असे पराभूत केले. ...
भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात उदया म्हणजेच 15 सप्टेंबरला एकाच दिवशी 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. ...