जगातील सर्वांत महागडा फुटबॉलपटू नेमारपासून छोटे पासचा (टिकी-टाका) दिग्गज खेळाडू झेव्हियर हेर्नांडेज (जावी), आंद्रेस इनिएस्टा आणि महान फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो यांच्यामध्ये एक समानता आहे. ...
भारतात ६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या १७ वर्षाआतील फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन आशिया खंडात चौथ्यांदा होत आहे. या स्पर्धेत नायजेरियाने सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. ...
एरव्ही कट्टर प्रतिस्पर्धी पण तेवढेच चांगले मित्र असलेले टेनिसपटू रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे प्रथमच नेटच्या एकाच बाजूने खेळले आणि लेव्हर कप स्पर्धेत टीम युरोपसाठी जिंकले. ...
आॅलिम्पिक रौप्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू हिने चीनच्या ही बिंगजियाओ हिचा पराभव करीत कोरिया ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. आता विजेतेपदासाठी तिचा सामना विश्व चॅम्पियन जपानच्या नोजोमी ओकुहाराविरुद्ध होईल. ...
पुरुष क्रिकेटप्रमाणे महिलांसाठीही भारत ‘अ’ संघांच्या सामन्यांचे व मालिकांचे आयोजन करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतल्यास खूप आनंद होईल. यामुळे मुलींना अधिक अनुभव येईल, शिवाय त्यांना मुख्य संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक संधीह ...
भरपूर खेळा आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या तंदुरु स्त राहा. शालेय जीवनात खेळण्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे. फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय सामने महाराष्ट्रात आयोजित करून, या खेळाशी जोडण्याची एक चांगली संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. ...