नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत! ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा २०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत... पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार' स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले... Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
Sports, Latest Marathi News
आता ती मैदानात एक खेळाडू म्हणून नाही तर एक अम्पायर म्हणून उतरणार आहे. ...
भारतीय चाहत्यांनी 'वंदे मातरम' हा नारा द्यायला सुरुवात केली. हा जयघोष सुरु होत असताना बजरंगची कामगिरी सुधारत गेली. त्यावेळी भारतीय प्रशिक्षकांनीही चाहत्यांना घोषणा जोरात देण्यासाठी सांगितले. चाहत्यांनीही जोरात जयघोष सुरु केला. ...
जिल्हास्तरीय आंतरशालेय ज्युडो क्रीडा स्पर्धा प्रभात किड्स स्कूल येथे १८ आॅगस्ट रोजी पार पडली. या स्पर्धेत प्रभात किड्सच्या ज्युडोपटूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले व विभिन्न वयोगटात तब्बल १४ प्रथम, तर चार द्वितीय क्रमांक मिळविले. ...
पहिल्याच लढतीत भारताने बांगलादेशचा 50-21 असा धुव्वा उडवला. ...
बुलडाणा : येथील जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ...
Asian Games 2018: खेळाला जात-धर्म, भाषा, वर्ण नसते... सर्व हेवेदावे विसरून खेळ सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य करत असतो आणि याची प्रचिती 18व्या आशियाई स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्यात पुन्हा आली. ...
Asian Games 2018: 18व्या आशियाई स्पर्धेचा भव्य उद्धाटन सोहळा शनिवारी जकार्ता येथील गिलोरा बंग कार्नो स्टेडियमवर पार पडला. ...
India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत यजमानांच्या भेदक गोलंदाजीचा मारा पुन्हा अनुभवायला मिळाला. ...