अमरावतीच्या सुखमनी बाबरेकरने विश्व युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक गटात जेम्सन सिंग व अतुल वर्माबरोबर अचूक लक्ष्य साधत ७० मीटर रिकर्व्ह प्रकारात महाराष्ट्राला पहिले रौप्यपदक जिंकून दिले. ...
क्रिकेटविश्वास सध्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला या आठवड्यात न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत मंजूरी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...
श्रीलंकेनंतर ऑस्ट्रेलिया विरोधातील मालिकेतून यो यो फिटनेस टेस्टमध्ये पास न झाल्यामुळे युवराज सिंग आणि सुरेश रैनासारख्या खेळाडूंना संघांतून वगळलं होतं. तर 38 वर्षांच्या आशिष नेहरा या टेस्टमध्ये पास झाल्यामुळे त्याची निवड झाली. तुम्हाला माहित आहे का? ...
लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नाशिक महामॅरेथॉन स्पर्धेचा महाकुंभाला उगवत्या दिनकराच्या साक्षीने जल्लोषपूर्ण वातावरणात दिमाखदार सुरूवात झाली. ...
राज्य सरकारने शालेय खेळांमध्ये तब्बल ८० च्या पुढे खेळांचा समावेश केला होता. सरकारच्या या धोरणामुळे खेळांना चालना मिळतानाच त्यांचा बाजारही वाढत चालला आहे. ...
आॅस्ट्रेलियापुढे तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताला रोखण्याचे आव्हान आहे. क्रिकेटचे स्वरूप छोटे झाले तर उभय संघांदरम्यानचा फरक काही प्रमाणात कमी होतो. ...
वन-डे संघाची निवड करणे म्हणजे संघबांधणी करणे असते. प्रत्येक चार वर्षांनी होणाºया विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती यशस्वी ठरणार का, याची चाचणी सुरू असते. ...