लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा

Sports, Latest Marathi News

जर्मनीचा गिनीवर ३-१ दणदणीत विजय, आता कोलंबियाविरुद्ध होणार लढत - Marathi News | Germany's 3-1 victory over Guinea will now be against defending champions Colombia | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :जर्मनीचा गिनीवर ३-१ दणदणीत विजय, आता कोलंबियाविरुद्ध होणार लढत

युरोपियन पॉवर हाऊस जर्मनीने आधीच्या लढतीतील पराभवानंतर जोरदार मुसंडी मारताना आज येथे आफ्रिकन संघ गिनीवर ३-१ अशी मात करताना फिफा अंडर १७ वर्ल्डकपच्या बाद फेरीत प्रवेश मिळवला. ...

क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी तिरंदाजी पदक विजेत्यांची भेट घेतली - Marathi News |  Sports Minister Rajyavardhan Singh Rathod met the Archery Medal winners | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी तिरंदाजी पदक विजेत्यांची भेट घेतली

जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेत्या भारतीय खेळाडूंची गुरुवारी केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी भेट घेतली. ...

धोनीच्या या चुकीमुळे भारताचा झाला पराभव ? - Marathi News | India's defeat due to this mistake of Dhoni? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या या चुकीमुळे भारताचा झाला पराभव ?

सध्याचा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नेहमी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी मैदानावर सल्लामसलत करताना आपण पाहतो. पण धोनीकडूनही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात एक अशी चूक झाली ...

एक नोव्हेंबर रोजी हा दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला देणार पूर्णविराम  - Marathi News | On November 1 this legend will give this veteran player an international career | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक नोव्हेंबर रोजी हा दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला देणार पूर्णविराम 

नवी  दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघातील दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देणार आहे. ...

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब, नेटबॉल स्पर्धा अमरावतीत रंगणार, हजारो खेळाडू सहभागी - Marathi News | State level school Mallakhamb, Netball competition will be played in Amravat, thousands of players participate | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यस्तरीय शालेय मल्लखांब, नेटबॉल स्पर्धा अमरावतीत रंगणार, हजारो खेळाडू सहभागी

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब व नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन अमरावती येथे शुक्रवारपासून करण्यात आले आहे. ...

एटीपी ताश्कंद ओपन : युकी भांबरीला ताश्कंद चॅलेंजरमध्ये दुहेरी यश - Marathi News |  ATP Tashkent Open: Dual success in Yuki Bhambri for Tashkent Challenger | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :एटीपी ताश्कंद ओपन : युकी भांबरीला ताश्कंद चॅलेंजरमध्ये दुहेरी यश

भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू युकी भांबरीने एटीपी ताश्कंद ओपनमध्ये एकेरीच्या दुस-या फेरीत धडक मारली असून दिवीज शरणच्या साथीने दुहेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...

अजिंक्य रहाणेच्या त्या निर्णयामुळे निवड समिती नाराज - Marathi News | Selection committee annoyed by Ajinkya Rahane's decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेच्या त्या निर्णयामुळे निवड समिती नाराज

मात्र अजिंक्यच्या या निर्णयामुळे निवड समितीच्या सदस्यांनी चांगलंच आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याच्या निर्णयामुळे निवड समिती चांगलीच नाराज झाली ...

अखेर रॉयल्टीवर क्रीडा संकुल सुरु होणार; मात्र गेल्या चार महिन्यांपासून करारातच अडकला मुहूर्त - Marathi News | Sports complex will start on Royalty; But for the last four months, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर रॉयल्टीवर क्रीडा संकुल सुरु होणार; मात्र गेल्या चार महिन्यांपासून करारातच अडकला मुहूर्त

मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरात बांधलेले एकमेव क्रिडा संकुल गेल्या तीन वर्षांपासून त्यातील अपूर्ण कामांमुळे खुले होऊ न शकले नाही. यानंतर ते सुरु करण्यासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याचे तुणतूणे अखेर चार महिन्यांपूर्वी निकाली लागले. ...