गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत इंडियन लीग (आय लीग) व इंडियन सुपर लीग(आयएसएल) या देशातील अव्वल स्पर्धा खेळणारे मातब्बर संघांनीही नावनोंदणी केली आहे ...
सांगली महापालिका हद्दीतील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे प्रशासनाला जाग आणण्यासाठी ह्यखड्डे आॅलिम्पिकह्ण स्पर्धा घेण्यात येणार आहे. शनिवारी, २८ रोजी शंभरफुटी रस्त्यापासून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याची माहिती समितीचे ...
लुसोफोनिया गेम्स, ब्रिक्स असे काही राष्ट्रीय आणि जागतिक किर्तीचे इव्हेन्ट्स यशस्वी करून दाखविल्यानंतर गोवा सरकारसमोर आता राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा यशस्वी करून दाखविण्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. ...
अकोला: यवतमाळ संघाने काल आपल्या दुसर्या डावाला सुरुवात करू न दिवसअखेर ७ षटकात १४ धावा केल्या होत्या. आज सोमवारी सलामीची जोडी लोकेश पाटकोटवार नाबाद १0 धावा, तर श्रीकांत खरडेने नाबाद 0३ धावांवर खेळ पुढे सुरू केला. ...
चिखली: नियतीने डोळय़ातली प्रकाशज्योती हिरावून घेतल्याने अंधत्व आलेल्या व्यक्तींसाठी साधे जगणोही खडतर होऊन बसते; मात्र तालुक्यातील एकलारा येथील देशमुख परिवाराच्या सूनबाई असलेल्या जन्मांध कांचनमाला विनोद देशमुख यांनी नशिबी आलेल्या जन्मजात अंधत्वावर ...
बुलडाणा : येथील विजय नवृत्ती जायभाये हे नांदेड येथे होत असलेल्या राष्ट्रीय मास्टर्स अक्वाटीक असोसिएशन स्पध्रेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. ...