महाराष्ट्राची युवा टेनिसपटू ॠतुजा भोसले हिला चांगली झुंज दिल्यानंतरही मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. इस्त्राईलच्या डेनिझ खाझानिउक हिने आक्रमक खेळ करताना एक तास १५ मिनिटांमध्ये ॠतुजाचा पराभव केला. ...
अथांग समुद्राशी स्पर्धा करण्यासाठी नवोदित आणि हौशी जलतरणपटूंना संधी देणा-या स्विमॅथॉन २०१७ स्पर्धेची सोमवारी मुंबईत घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी भारताचा अव्वल जलतरणपटू आॅलिम्पियन वीरधवल खाडे याचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्या ...
सांगली : वाळवा येथील हुतात्मा किसन अहीर विद्यालयाच्या मैदानावर २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान ४४ वी कुमार, कुमारी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ...
नवी दिल्ली : जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) विश्व अॅन्टी डोपिंग एजन्सीच्या (वाडा) अधिपत्याखाली असेल आणि ते आपल्या खेळाडूंची चाचणी त्यांच्याअंतर्गत करीत असतील तर सरकारची कोणतीही हरकत नाही. ...
महाराष्ट्राच्या राहुल आवारे, उत्कर्ष काळे यांनी राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या वजन गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून, सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. कौतुक ढाफळे, विक्रम कु-हाडे यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. ...
आॅलिम्पिक स्पर्धेत दोन वेळेस पदक जिंकणा-या सुशील कुमार याला येथे राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या ७४ किलो वजनाच्या फ्री स्टाईल गटातील उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी मल्लांनी माघार घेण्याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. ...
प्रत्येक युवक-युवतीने हॉकी खेळावे आणि आपल्या देशातील पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...
गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेली प्रतिष्ठेची कोल्हापूर महापौर चषक कुस्ती स्पर्धा यावर्षीपासून पुन्हा नव्या जोमाने भरविली जात आहे. दि. ५ ते ८ डिसेंबर दरम्यान येथील ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानावर ही स्पर्धा होत असून, विशेष म्हणजे त्याच्य ...