भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर यांच्यातील द्वंद्व पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा मिळणार आहे. ...
ठाण्यातील क्रीडा क्षेत्रात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूर येथे पार पडलेल्या महापौर चषक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्याच्या स्टारफिश स्पोर्टस अॅकॅडमीच्या जलतरणपटूंनी सुवर्ण, रजत, कांस्य अशा एकूण २० पदकांची लयलुट केली आहे. ...
अकोला : राष्ट्रीय खेळ हॉकीकरिता अकोला शहरात हक्काचे मैदान देण्यात यावे, तसेच शासनाच्यावतीने हॉकी प्रशिक्षक नियुक्त करण्यात यावे, अशा दोन प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी हॉकी खेळाडूंनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली.वारंवार मागणी करू नही शासनाने महा ...
सातारा : ‘सातारा जिल्हा मल्लखांब असोसिएशन व यशोदा टेक्निकल कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत सातारा येथे राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन केले आहे. ...
भारताची अव्वल एकेरी टेनिसपटू अंकिता रैना हिने आपल्या लौकिकानुसार चमकदार कामगिरी करताना डब्ल्यूटीए मुंबई ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. अंकिताने रशियाची बिगरमानांकीत वेरॉनिका कुदेरमेतोवा हिला सरळ दोन सेटमध्ये नमवून दिमाखात आगेकूच केली. ...
अकोला : राज्यस्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धा-२0१७ मधील मुलींच्या गटातील लढती मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाल्या. अंतिम फेरीमध्ये नाशिक व मुंबईच्या बॉक्सरांनीदेखील आपल्या ठोशांचा जोर दाखवित बाजी मारली. ...
शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या कबड्डी सामन्यांचा २0 नोव्हेंबर रोजी बक्षीस वितरणानंतर समारोप झाला. यामध्ये प्रथम क्रमांक औरंगाबाद जिल्हय़ातील कापूसवाडी तालुका सोयगाव येथील जय बजरंग कबड्डी संघाने पटकावला. ...