चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पुण्याची राष्ट्रीय खेळाडू जुई ढगे हाताला बाण लागून जखमी झाली आहे. ...
अकोला क्रिकेट क्लबचा फिरकीपटू गणेश भोसले याची बीसीसीआय अंतर्गत १ डिसेंबरपासून रायपुर येथे होणार्या सामन्यांकरिता १६ वर्षाखालील विदर्भ क्रिके ट संघात निवड झाली आहे. ...
उझबेकिस्तानच्या सबीना शारिपोवा हिने अनपेक्षित निकालाची नोंद करताना मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सबीनाने तिस-या मानांकीत बेल्जियमच्या यानीना विकमायेर हिचा पराभव करत स्पर्धेत खळबळ माजवली. ...
यवतमाळच्या एका १६ वर्षीय पूर्वा नीरज बोडलकरने ‘फोर अ साईड स्लम सॉकर’मध्ये (फुटबॉल) भारतीय संघात स्थान पटकावून वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत भरारी घेतली. एवढेच नव्हे, तर आपल्या दमदार खेळाच्या भरवशावर तिने भारताला सातवे स्थान मिळवून देण्यात मोलाची भूमिका बज ...
मनात आणल्यास कोणतीही गोष्ट अडथळा ठरू शकत नाही, हेच दाखवून देण्याचा प्रयत्न विश्व स्पर्धेच्या आयोजनाद्वारे होणार आहे. यातून भारताला माझ्यासारख्या आणखी युवा मेरी कोम गवसतील, असा विश्वास विश्व आणि आशियाई चॅम्पियन एम. सी. मेरी कोम हिने व्यक्त केला आहे. ...
कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर उद्या, शनिवारी सकाळी साडेआठ वाजता इंडियन वुमेन्स फुटबॉल लीग स्पर्धेतील पात्रता फेरीच्या सामन्यांना प्रारंभ होत आहे ...