हिवरा आश्रम : वाशिम येथील वाशिम रॉटीनियर्स ग्रुपच्यावतीने आयोजित ३00 किलोमीटर सायकलींग स्पर्धेत मेहकर तालुक्यातील देऊळगावमाळी येथील अलका गजानन गिर्हे यांनी कमीत कमी वेळेत अंतर पार करून यश संपादन केले. ...
मोताळा (बुलडाणा): तालुक्यातील उबाळखेड येथील श्री चांगदेव विद्यालयातील माजी विद्यार्थी प्रदीप जाधव याने दिल्ली येथे गुरूवारला मिक्स मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक पटकाविले. ...
महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन आणि सिंहगड इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे सुरु असलेल्या २८ व्या वरिष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी झालेल्या मुलींच्या ई.पी . या वैयक्तिक प्रकारच्या स्पर्धे ...
पुण्याचा पैलवान अभिजित कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. अभिजित कटकेने एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत साताऱ्याच्या किरण भगतला चितपट करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. ...
राष्ट्रीय तालीम संघाची बदनामी केल्याच्या आरोपावरुन कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांचे राष्ट्रीय तालीम संघातून निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय (वरिष्ठ) समिती स्थापन करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेण्य ...
एकापाठोपाठ एक उत्कंठावर्धक लढतींची मालिका अखंडितपणे आज पाहण्यास मिळाली. इतिहासातील तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची आठवण करून देणारा पराक्रम केला ती मुळशीच्या तानाजी झुंजुरकेने तगड्या देहाचा आणि प्रचंड ताकदीचा बाला रफीक शेख याला दिलेली झुंज सिंहगडच्या ...