अकोला: राजस्थान बांदीकुई येथे झालेल्या ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंटवर अकोल्याने विजयाची मोहोर उमटविली आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात अकोल्याच्या चमूने डीडीए दिल्ली संघाला ३-0 ने पराभूत करून ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंट जिंकली. ...
तायक्वांदो फेडरेशन आॅफ इंडिया व पंजाब तायक्वांदो स्टेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जालंधर (पंजाब) येथे पार पडलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सिद्धांत सोळंखी, यश कदम, अनिकेत वरनारायण, पारस सपकाळ, पौर्णिमा कारंडे ...
कुस्त्यांचे फड रंगवणे ही आता पुरुषांचीच मक्तेदारी राहिलेली नाही. नागपूर जिल्ह्यातील कोदामेंढी नजीकच्या खिडकी येथे नववर्षानिमित्त मंडई उत्सवाचे आयोजन करण्यात आले. ...
स्पेनच्या रिकार्डो ओडेडा लाराने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रजासत्ताकच्या व सहाव्या मानांकित जेरी व्हेसलेचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्याच दिवशी खळबळजनक उडवून दिली. ...
वीर मराठा टीमचा स्टार खेळाडू प्रवीण राणा याने प्रो रेसलिंग लीगच्या (पीडब्ल्यूएल) आगामी सीझनमध्ये दिल्ली सुल्तान्सच्या सुशील कुमार आणि युपी दंगलच्या अब्दुराखमोनोव बेकजोदचा पराभव करत आपला विजय आईला समर्पित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत भारतातून टॉप १५ प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील तीन प्रकल्पांची निवड झाली आहे. या तीनमध्ये ठाणे, मुंबई आणि कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश झाला आहे. ...
भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागलने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करून स्पेनच्या एड्रियन मेनेनडेजचा पराभव करून महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे बेलारूसचा इल्या इव्हाश्का, स्पेनचा रिकार्डो ओझेदा लारा, ब्राझीलचा टी. माँटेरिओ ...
आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने रियादमध्ये विश्व ब्लिट्स चॅम्पियनशिपमध्ये फक्त एक गेम गमावणे हे मोठे यशच असल्याचे म्हटले आहे. त्याने या स्पर्धेत विश्व रॅपिड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...