जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने आणि दत्ताअण्णा पाटोळे ग्रुपच्यावतीने शहरामध्ये घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे आणि कोल्हापूरचा मल्ल संतोष दोरवड यांच्यात झालेली प्रथम क्रमांकाची दीड लाखाची कुस्ती बरोबरीत सुटली. या कुस्ती ...
भारताच्या युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांना अनुक्रमे फ्रान्सचा पिएरे ह्युजूस हर्बर्ट व मारिन सिलीचकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचे एकेरी गटात एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत दुस-या फेरीत आव्हान संपुष्टात आले. ...
‘सरकारच्या वतीने २०१७ च्या अखेरच्या क्वार्टरमध्ये टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप्स) अंतर्गत १७५ खेळाडूंना तीन करोड १४ लाख रुपयांचा भत्ता जाहीर केला,’ अशी माहिती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी दिली. ...
महाराष्ट्र बास्केटबॉल संघटना आयोजित ६८व्या महाराष्ट्र आंतरराज्य बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या महिला संघाने नागपूर संघाचा ६६-४२ गुणांनी पराभव करून विजेतेपद जिंकले. ...
भारताच्या युकी भांब्रीने महाराष्ट्राचा अव्वल खेळाडू अर्जुन कढेचा सरळ दोन सेटमध्ये ६-३, ६-४ गुणांनी पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत दुसºया फेरीत प्रवेश केला. ...
पाच वेळा ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन रशियाच्या मारिया शारापोव्हाने एक सेटने पिछाडीनंतरही शानदार पुनरागमन केले आणि अमेरिकेच्या एलिसन रिस्के हिचा पराभव केला. ...