एका शिवसेना आमदाराच्या आग्रहाखातर आणलेला फुटबॉल टर्फचा प्रस्ताव अखेर भाजपाच्या नगरसेवकांनी तहकुब करण्याची वेळ शिवसेनेवर आणली. त्यानुसार पुढील महासभेत या संदर्भातील सुधारीत प्रस्ताव पटलावर ठेवण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले. ...
खेळाने आरोग्य सुदृढ होते, मन प्रसन्न राहते. त्यामुळे विजीगिषू वृत्ती, संघटन, संपर्क, मैत्री यासारखे गुण वाढीस लागतात. त्यातही विशेषकरुन मैदानी खेळांमुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तर इनडोअर असलेल्या खेळांमुळे एकाग्रता, चिंतन आणि मनन हे गुण वाढीस ...
मागील आठवड्यात गोवा येथील राष्टÑीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने मुंंबई मॅरेथॉन स्पर्धाही जिंकली. संजीवनीची मार्गदर्शक असलेली मोनिका आथरे हिला मागे टाकत संजीवनीने प्रथम क्रमांक मि ...
रोटरी क्लब आॅफ नाशिक, अंबडच्या वतीने आयोजित मिनी मॅरेथॉनमध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांसह हजारो धावपटूंनी यात सहभाग घेतला. विजेत्या धावपटूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. ...
नॅक फाउंडेशनच्या वतीने नाशिकरोड येथे रन मिनी मॅरेथॉन स्पर्धा रविवार (दि. २१) रोजी आयोजित करण्यात आली होती. वेगवेगळ्या गटांत घेण्यात आलेल्या या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत नाशिक जिल्ह्यांतील अनेक खेळाडूंनी, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ...