२०१२ साली विम्बल्डन जिंकल्यानंतर दुखापतीने ग्रासलेल्या रॉजर फेडररला पुनरागमन करण्यासाठी खूप झुंजावे लागले. या वेळी त्याचा खेळ पाहून अनेकांनी त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगवली होती. मात्र, गेल्याच वर्षी आॅस्टेÑलियन ओपन जेतेपद पटकावल्यानंतर त्याने पुन्ह ...
एमसी मेरी कोम (५१ किलो) आणि शिव थापा (६० किलो) या भारताच्या स्टार मुष्टियोद्ध्यांनी आपआपल्या वजनी गटामध्ये चमकदार कामगिरी करताना इंडिया ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...
‘राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमुळे यंदाचे सत्र खेळाडूंसाठी अत्यंत व्यस्त आहे. यासाठी खेळाडूंची तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी प्रशिक्षक आणि फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी ...
कोल्हापूर : ‘लोकमत’तर्फे रविवारी (१८ फेबु्रवारी) आयोजित केलेली महामॅरेथॉन ही कोल्हापूरसह परिसरातील धावपटूंसाठी एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे. मी स्वत:ही धावणार आहे. तुम्ही धावावे. ...
अकोला: मुलांच्या गटात दिल्ली व गोवा संघात अंतिम टक्कर झाली. गोवाने आपला आक्रमक खेळ करीत ४-१२ असा दणदणीत विजय मिळविला, तर मुलींच्या गटातही दिल्ली आणि गोवा संघातच अंतिम सामना खेळला गेला. हा सामनादेखील गोवा संघाने ५-३ ने जिंकून जेतेपद पटकाविले. गतविजेता ...
महाराष्ट्रात प्रथमच महिला केसरी स्पर्धा वेल्ह्यात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष राहुल काळभोर यांनी दिली. वेल्हे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेच्या अगोदर सर्वांनी मैदानाची पाहणी क ...
एकीकडे सर्व खेळाडू आॅस्टेÑलियन ओपन स्पर्धेदरम्यान उष्ण वातावरणाशी झुंजत असताना दुसरीकडे, वयाच्या ३६ व्या वर्षी दिग्गज रॉजर फेडररने थेट जेतेपदाला गवसणी घालत सर्वांना तंदुरुस्ती कशी राखावी, याचा धडाच दिला. या शानदार जेतेपदानंतर आता फेडरर निवृत्ती घेणार ...
आशियाई रौप्यपदकविजेता सुमित सांगवान (९१ किग्रॅ) आणि विश्व रौप्यपदकविजेता सरजूबालादेवी (५१ किग्रॅ) यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटातील इंडिया ओपन टूर्नामेंटमध्ये पदक निश्चित केले आहे. दुसºया मानांकित सुमितने आपल्या देशाच्या वीरेंद्र कुमारचा ५-० ने परा ...