क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ हा आंतरराष्टÑीय बुद्धीबळपटू नुबैरशाह शेख याला जाहीर झाला आहे. बुद्धीबळ स्पर्धेत सुपर ग्रँडमास्टर बनून जगज्जेता होण्याचा मानसही त्याने व्यक्त केला आहे. ...
अकोला : बहुप्रतीक्षित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची अधिकृत घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केली. यामध्ये अमरावती विभागातील अमरावती, वाशिम व अकोला जिल्ह्यातील ११ खेळाडू, क्रीडा संघटक व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ...
राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्काराची घोषणा सोमवारी मुंबईत केली. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा करतानाच तिन्ही वर्षातील पुरस्कारपात्र खेळाडूंना १७ फेब्रुवा ...
क्रीडा क्षेत्रात सर्वाेच्च समजल्या जाणाऱ्या राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, या पुरस्कारांमध्ये नाशिकमधील विविध खेळांच्या १७ खेळाडूंचा समावेश आहे ...
राज्य शासनाच्या क्रीडा खात्यातर्फे क्रीडा क्षेत्रातील उतुंग कामगिरी करणाऱ्या खेळाडू, संघटक, प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्कार दिला जातो. गेल्या तीन वर्षापासून हे पुरस्कार रखडले होते . यंदा ते जाहीर झाले. यात कोल्हापूरातील तब्बल २३ जणांचा समाव ...