प्रत्येक शहराची आपली म्हणून एक ओळख असते, ती जपतानाच कर्तबगारीचे वा वैशिष्ट्यपूर्णतेचे नवनवीन टप्पे पार पडतात तेव्हा त्यातून ही ओळख अधिक विस्तारते. मंत्रभूमी ते यंत्रभूमीपर्यंतच्या प्रवासाचे असे टप्पे ओलांडणाºया नाशिकने क्रीडाविश्वात जी देदीप्यमान घोड ...
‘दिग्गज मल्ल खाशाबा जाधव यांनी आॅलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक मिळवून देण्याचा पराक्रम केला. त्यानंतर १९५२ - २०१८ या काळामध्ये महाराष्ट्राने क्रीडा क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली. खूप चांगल्या सोयी - सुविधाही निर्माण झाल्या. मात्र, तरीही त्या ...
स्विस स्टार रॉजर फेडररने जर्मनीच्या फिलीप कोलश्रेबर याचा ७-६, ७-५ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ हॉलंडच्या रॉबिन हासे याच्याशी पडणार आहे. ...
मुंबई शरीरसौष्ठवाची जान आणि शान असलेली मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार संघर्ष आजपासून सुरू होतोय. प्राथमिक फेरीसाठी तब्बल 150 पेक्षा अधिक दिग्गज, उदयोन्मुख आणि होतकरू शरीरसौष्ठवपटूंची शनिवारी सकाळपासूनच कांदिवलीच्या ग्रोवेल मॉ ...
येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीची धनुर्धर व आंतरराष्ट्रीय खेळाडू वृषाली दिनकर गोरले हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
पुण्यातील बालेवाडी येथे २३ ते २५ मार्च दरम्यान ‘भारत श्री’ स्पर्धेचा थरार रंगणार असून, या स्पर्धेत देशभरातून सुमारे ६००हून अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग मिळणार आहे. इतक्या मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होण्याची शरीरसौष्ठव खेळाच्या इतिहासातील ही पहिलीच ...
नवी मुंबई : विविध खेळांना तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी महापौर चषक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यानिमित्त बेलापूर येथील सेक्टर ३ मध्ये भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुल येथे नवी मुंबई महापौर चषक अॅथल ...