जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे २३ व २४ फेब्रुवारीला काटोल कन्या शाळेच्या मैदानावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना शौचालयाचे पाणी प्यावे लागले. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने शिक्षण विभागाचे बिंग फुटले ...
येथील हरित ब्रह्मगिरी व यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धेत नाचलोंढी येथील धावपटू वर्षा चौधरी व ठाणापाडा आश्रमशाळेतील मंदा निखंडे यांनी या स्पर्धेवर वर्चस्व मिळविले. वयोगटानुसार १ कि.मी., २ कि.मी., ३ कि.मी, व ४ कि.मी. सह तर मोठ्या ...
राज्यात होणा-या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तारीख भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) जाहीर केली असून, ही स्पर्धा 4 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. ...
कणकवली येथील कुणाल बागवे कला-क्रीडा मंडळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओम कल्याण ठाणे संघाने बाजी मारत विजेता होण्याचा मान मिळविला आहे. तर शाहू सडोली कोल्हापूर संघ या स्पर्धेतील उपविजेता ठरला आहे. या अंतिम सामन्यातील कबड्डीपटूंच्या चु ...
सध्या शारीरिक क्रीडाप्रकार कमी होत असून, त्यामुळे नाशिक विभागात ‘चला खेळू या’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्याने कविता राऊत, ताई बामणे यासारखे अनेक गुणवंत खेळाडू दिले असून, जिल्ह्यात असंख्य प्रतिभावंत खेळाडू निर्माण होऊ शकतात. यासाठी ग ...
भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत झालेल्या पराभवातून सावरण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा वेगवान गोलंदाज... ...
डोळे दिपवणारे अभूतपूर्व आयोजन, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष आणि मुंबईकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद... सारं काही अद्वितीय, संस्मरणीय असलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच जेतेपदाचा पंच मारला. ...
नेहमी खरेदी-विक्रीचे व्यस्त ठेवणारे व्यवहार, भावातील चढ-उताराने होणारी चिंता आणि करांच्या जाळ्यात अडकल्याने आकडेवारी आणि हिशेब ठेवता ठेवता त्रस्त झालेल्या व्यापारी वर्गाने मात्र रविवारी वेगळाच अनुभव घेतला. ...