भारताचा नेमबाज शहजार रिझवी याने पहिल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात विक्रमी सुवर्णपदक जिंकले. जितू राय आणि मेहुली घोष यांना मात्र कांस्यवर समाधान मानावे लागले. ...
जुआन मार्टिन डेल पोत्रोने केविन अँडरसनचा ६-४, ६-४ असा पराभव करीत मेक्सिको ओपन चषकावर आपले नाव कोरले. हा त्याचा २१ वा एटीपी किताब ठरला. तसेच त्याने आफ्रिकेच्या अँडरसनविरुद्ध खेळताना आपला सातवा विजय नोंदवला. ...
पंकज अडवाणी आणि मनन चंद्रा यांच्या भारतीय जोडीने माघारल्यानंतरही मुसंडी मारताना अंतिम सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत पराभव करीत पहिल्या आयबीएसएफ स्नूकरचे सांघिक विश्वविजेतेपद पटकविले. ...
गतविजेता बजरंग पुनिया याने वरिष्ठ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपच्या समारोपाच्या एक दिवस आधी येथे पुरुषांच्या ६५ किलो गटात फ्री स्टाईलमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. येथे भारताने आज दोन पदके मिळवली. ...
दुबई : भारताचा अनुभवी टेनिस खेळाडू लिएंडर पेसला जेमी सेरेटानीसोबत दुबई ड्डु्युटी फ्री टेनिस चॅम्पियशिपमध्ये उपविजेता ठरला. मात्र येथे मिळालेल्या गुणांमुळे डेविस कप निवडीपूर्वी त्याच्या रँकिंगमध्ये मोठा फरक पडुू शकतो.आपल्या ९७ व्या एटीपी टूर फायनलमध् ...