Asian Games 2018 ticket इंडोनेशियाच्या नागरिकांनी स्टेडियम्सच्या बाहेर तब्बल 3 तास तिकीटांसाठी रांग लावली, पण त्यांना काही तिकीट मिळू शकले नाही. त्यामुळे स्टेडियम्सच्या बाहेर सुरु झाली ती तिकीटांची ब्लॅक मार्केटींग. ...
भारताचा युवा नेमबाज शार्दुल विहानला पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या शिन ह्यूनहू याने विहानला पिछाडीवर टाकत सुवर्णपदक पटकावले. ...
Asian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धेतील कुस्ती संकुलात विनेश फोगटचा अंतिम सामना पाहण्यासाठी भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा कुस्ती संकुलात पोहोचला, तेव्हा त्याला ओळखणाऱ्या भारतीय पत्रकार आणि काही भारतीय प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या. ...
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सर्फराज अहमद सध्या सुट्टीवर आहे. नुकत्याच झालेल्या वन डे मालिकेत पाकिस्तानने यजमान झिम्बाब्वेवर ५-० असे निर्भेळ यश मिळवले होते. ...
Asian Games 2018 LIVE : आशियाई स्पर्धेत गुरूवारी भारताचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. मलकित सिंग व गुरींदर सिंग यांना रोइंगच्या पुरुष सांघिक गटात 0.33 सेकंदाच्या फरकाने चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ...