सुनीत जाधवचे भारत श्रीच्या हॅटट्रिकचे स्वप्न उदध्वस्त करीत राम निवासने अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला. ...
आघाडीचा टेनिसपटू नोव्हाक जोकोवीच याला मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसºयाच फेरीत केवळ तासाभरात सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. फ्रान्सच्या बेनॉईट पेयरेने त्याचे आव्हान ६-३, ६-४ असे संपवले. ...
हीना सिद्धूचे पती रौनक पंडित यांना क्रीडा मंत्रालयाने राष्टÑकुल स्पर्धेसाठी जाणाऱ्या यादीतून वगळताच राष्टÑीय रायफल संघाने (एनआरएआय) मंत्रालयाला चांगलेच धारेवर धरले आहे. एनआरएआयने रौनक यांची नेमबाजी संघाचे हायपरफॉर्मन्स संचालक म्हणून नियुक्ती केली होत ...
सीमा पुनिया ही डोपिंगमुळे चर्चेत राहिली आहे; परंतु पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंत ती पदकांची सर्वोत्तम दावेदार आहे आणि थाळीफेकमध्ये या स्पर्धेतील आपल्या कारकीर्दीची शानदार अखेर करण्यास ती कटिबद्ध आहे. ...
विदेशी भूमीत देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करा. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूने पदक जिंकल्यास संपूर्ण देशाची मान गर्वाने उंचावते. आमचे खेळाडू ही भावना वाढीस लावण्यात यशस्वी होतील, या शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गोल्ड कोस्ट येथे ...
भारतीय शरीरसौष्ठवाचा कुंभमेळा अर्थात ‘भारत श्री’ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातील ६०० अव्वल खेळाडू सहभागी होत आहेत. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शुक्रवारपासून या स्पर्धेचा थरार रंगेल. ...