क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षकांच्या प्रशिक्षण शिबिरात ओंकार ओतारी उद्घाटक म्हणून बोलत होते. ...
सातारा जिल्ह्यातील स्नेहा जाधव, सुशांत जेधे, चैत्राली गुजर व वैष्णवी यादव हे चार अॅथलेटिक खेळाडू कोईमतूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. राष्ट्रीय स्पर्धा २0 ते २२ एप्रिल या कालावधीत होणार आहे. ...
चीन येथील स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानाव्या लागलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने अखेर भूतान येथील साऊथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या पदकामुळे संजीवनीने आणखी एक आंतरराष्ट्रीय पदक पटकाविले. नेपाळ आणि श्रीलंका या संघांना ...
चीन येथील स्पर्धेत ब्रांझ पदकावर समाधान मानाव्या लागलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने अखेर भूतान येथील साऊथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली ...
अकोला : भारतीय खेळ महासंघ भोपाळ यांच्यावतीने सन २०१७-१८ या वर्षामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विविध खेळांच्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या व प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील ३१ ख ...
दि ब्लार्इंड वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अंध महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत गुजरातच्या संघाने विजेतेपद पटकाविले. तर मुंबईचा संघ उपविजेता ठरला. लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत गुजरातसह विदर्भ आणि मुंबईचे संघ सह ...