विम्बल्डनच्या कोर्टबाहेर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी स्ट्रॉबेरी विकण्याची आणि प्रेक्षकांना वाईनसह अन्य मद्यपेय देण्याची परंपरा या स्पर्धेने जपली आहे. ...
आयर्लंडविरूध्दचे दोन्ही टी-२० सामने विक्रमी फरकाने जिंकल्यानंतर इंग्लंडच्या आव्हानाला सज्ज असलेल्या भारतीय संघातील बरेच खेळाडू मौज-मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहेत. ...
रशियाविरुद्धचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे स्पेनच्या या स्टार खेळाडूने तडकाफडकीने निवृत्ती जाहीर केली. ही आपली अखेरची विश्वचषक स्पर्धा असेल याची जाण त्याला होती, परंतु या प्रवासाचा इतक्या लवकर शेवट होईल असे त्यालाही वाटले नव्हते. स्पेनच्या 2010 च्या व ...
विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यात आक्रमणाचे अस्त्र घेऊनच मैदानावर उतरलेल्या डेन्मार्क आणि क्रोएशिया या संघांनी पहिल्या चार मिनिटांत गोल धडाका लावला. ...
फ्रान्सचा कायलीन मॅब्प्पे सध्या चांगलाच चर्चेत आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत फ्रान्सने गतउपविजेत्या अर्जेंटिनाचा पत्ता कट केला आणि या विजयात 19 वर्षीय मॅब्प्पेने दोन गोल करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. ...